'बादशाहो'च्या या सूफी गाण्यात पाहा, अजय देवगन, इलियानाची सिझलिंग केमेस्ट्री

या चित्रपटातील सूफी गाणं यू्ट्यूबवर हिट्स होतंय. या सूफी गाण्यात  अजय देवगन, इलियानाची सिझलिंग...

Updated: Jul 16, 2017, 01:48 PM IST

मुंबई : 'बादशाहो' या चित्रपटातलं सूफी गाणं रिलीज झालं आहे, या चित्रपटातील सूफी गाणं यू्ट्यूबवर हिट्स होतंय. या सूफी गाण्यात  अजय देवगन, इलियानाची सिझलिंग केमेस्ट्री पाहण्यासारखी, मेरे रश्के कमर असे या गाण्याचे बोल आहेत. या रोमांटिक केमिस्ट्रीत इलियाना राज कन्येसारखी दिसत असल्याचं सोशल मीडियावर अनेकांनी म्हटलं आहे.