ajay devgn

रोहित शेट्टीचा 'सिंघम अगेन' 'या' दिवशी होणार प्रदर्शित, कलाकारांची नावंही आली समोर

आता अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. अजय देवगणने याबद्दलची माहिती दिली आहे. 

Jun 14, 2024, 02:16 PM IST

काजोलसोबत हनीमूनवर असताना अजय देवगणला का आला होता ताप?

When Ajay Devgn Got Homesick During Honeymoon Kajol Revealed : हनीमूनला गेलेल्या अजय देवगणला खरंच आला होता का ताप? काजोलनं केला होता खुलासा...

Jun 6, 2024, 12:01 PM IST

सलमान-अक्षयने म्हटलं 'NO', अन् एक फ्लॉपस्टारचे नशीब चमकले, चित्रपटाने कमावले कोट्यवधी

Akshaye Khanna Movies: अक्षय खन्नाचा पहिलाच चित्रपट दणकून आपटला होता. मात्र, दुसरा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. 

May 30, 2024, 06:04 PM IST

बॉलिवूडचे Action Hero खरंच अ‍ॅक्शन करताता का? अजय देवगणचा 'सिंघम अगेन' मधील VIDEO लीक

Ajay Devgn Singham Again Video Leak : अजय देवगणचा सिंघम अगेनमधील अ‍ॅक्शन सीन शूट करतानाचा व्हिडीओ आला समोर... 

May 20, 2024, 05:14 PM IST

'पुष्पा 2' मुळे रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'च्या रिलीजची तारीख बदलली? नवीन अपडेट आली समोर

 ‘पुष्पा 2: द रुल’ हा चित्रपट येत्या 15 ऑगस्ट 2024 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी रोहित शेट्टीचा सिंघम अगेन हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे बोलल जात आहे. आता याबद्दलची अपडेट समोर आली आहे. 

Apr 12, 2024, 04:08 PM IST

स्क्रिप्ट न वाचताच अजय देवगणने दिलेला 'या' चित्रपटाला होकार, तब्बल 13 वर्षांनी दिग्दर्शकाचा खुलासा, म्हणाला 'रात्री 2 वाजता...'

"त्याला या चित्रपटाची स्क्रिप्ट काय आहे, याची कल्पना नव्हती. यानंतर आम्ही मार्च महिन्यात गोव्यात या चित्रपटाचे शूटींग सुरु केले." 

Apr 10, 2024, 05:52 PM IST

सलमान, शाहरुख आणि आमिर खानबद्दल बोनी कपूर यांचे वक्तव्य, म्हणाले 'ते तिघेही...'

"अजय देवगण हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे", असे वक्तव्य बोनी कपूर यांनी केले आहे. 

Apr 5, 2024, 03:37 PM IST

करिश्मा-रवीनाशी जोडलं नाव, पहिला चित्रपट झाला हिट... आज बॉलिवूडवर राज्य करतोय 'हा' मुलगा

करिश्मा, रवीनाशी नाव जोडण्यात आलेल्या या मुलाला तुम्ही ओळखलंत का? आज फक्त लोकप्रिय अभिनेत्यांपैकी नाही तर बॉलिवूडवरही करतो राज्य...

Apr 2, 2024, 11:25 AM IST

सहकलाकाराच्या पत्नीसोबत मस्करी करणं अजय देवगणला पडलेलं महागात, तिनं केलेला आत्महत्येचा प्रयत्न

Ajay Devgn : अजय देवगणनं एका मुलाखतीत त्याच्या प्रॅंकमुळे कसा एका सहकलाकाराच्या पत्नीचा जीव धोक्यात आला होता हे सांगितलं...

Apr 1, 2024, 11:28 AM IST

Shaitaan Collection Day 2: सुरु झाला 'शैतान'चा बॉक्स ऑफिसवर खेळ! केली इतक्या कोटींची कमाई

Shaitaan Collection Day 2: अजय देवगणच्या 'शैतान' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर आता केली इतक्या कोटींची कमाई...

Mar 10, 2024, 11:01 AM IST

अजय देवगण आणि आर माधवनच्या 'शैतान' नं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर केली इतक्या कोटींची कमाई

Shaitaan Box Office Day 1 : अजय देवगणच्या 'शैतान' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर केली कोट्यावधींची कमाई

Mar 9, 2024, 10:59 AM IST

Shaitan Twitter Review: 'शैतान' जेव्हा घरात येतो! लोकांना नेमका कसा वाटला चित्रपट?

Shaitan Twitter Review : अजय देवगण आणि आर माधवनच्या 'शैतान' चित्रपटाला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतोय आणि या चित्रपटाला नेटकऱ्यांनी किती स्टार्स दिले एकदा पाहाच

Mar 8, 2024, 01:43 PM IST

'गोलमाल 5' कधी प्रदर्शित होणार? श्रेयस तळपदेने केला खुलासा, म्हणाला 'लवकरच...'

‘गोलमाल’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘गोलमाल ३’ ‘गोलमाल अगेन’ असे चार चित्रपट प्रदर्शित झाले. या चार चित्रपटानंतर आता लवकरच 'गोलमाल'च्या सिरीजमधील पुढील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Feb 29, 2024, 05:37 PM IST

काजोलचं बहिणीसोबत बिनसलं; एका लिपलॉक सीनमुळं नात्यात तणाव

Tanishaa Mukerji - Kajol : तनिषा मुखर्जीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याविषयी वक्तव्य केलं आहे. 

Jan 5, 2024, 02:31 PM IST

गॅंगस्टर होते अजय देवगनचे वडील! वयाच्या 13 व्या वर्षी सोडलं होतं घर; अभिनेत्याचाच खुलासा

Ajay Devgn father : अजय देवगणनं करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'च्या 8 व्या सीझनमध्ये असे अनेक खुलासे केले आहेत. 

Dec 21, 2023, 05:39 PM IST