bollywood news in marathi

अल्लू अर्जुन आणि राम चरणमध्ये सगळ्यात जास्त श्रीमंत कोण? एकाची नेटवर्थ दुसऱ्यापेक्षा 200 टक्क्यांनी जास्त...

Allu Arjun VS Ram Charan : अल्लू अर्जुन आणि राम चरण या दोघांमध्ये सगळ्यात श्रीमंत कोण, किती मानधन घेतात हे कलाकार?

Feb 16, 2025, 03:57 PM IST

‘मध्यरात्री रस्त्यावर...', अभिनेत्रीसोबत आदित्य पंचोलीनं केलं असं काही की दिग्दर्शकानंदेखील फिरवल्या नजरा

Sheeba Akashdeep on Aditya Pancholi Behaviour : शीबा आकाशदीपनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आदित्य पंचोलीनं तिला भररस्त्यात सेटवर कशी वागणूक दिली याविषयी सांगितलं 

Feb 16, 2025, 03:05 PM IST

थिएटर्सनंतर ओटीटीवर कधी येणार 'छावा'! कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित?

Chhaava OTT Release :  विकी कौशल आणि रश्मिका मंदानाचा 'छावा' चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार.

Feb 16, 2025, 01:24 PM IST

'जोधा अकबर' ला 17 वर्ष पूर्ण, ऑस्करमध्ये खास सन्मान; पुन्हा एकदा दिसणार ऐश्वर्या आणि हृतिकची जोडी

Jodha Akbar : हृतिक रोशन आणि ऐश्वर्या रायची जागू पुन्हा एकदा पाहता येणार, मात्र थिएटरमध्ये नाही तर जागतिक स्तरावर 

Feb 16, 2025, 10:52 AM IST

'मुलांचे फोटो काढू नका...', सैफच्या हल्ल्यानंतर करीना Alert Mode वर; पापाराझींना दिला इशारा

Kareena Kapoor Khan :  करीना कपूर खाननं पापाराझींना दिला इशारा... 

Feb 16, 2025, 09:37 AM IST

ISPL च्या फायनलमध्ये अक्षय कुमारच्या लेकीनं वेधलं सगळ्यांचं लक्ष, VIDEO पाहताच लोकांना आली ट्विंकलची आठवण

Akshay Kumar Daughter Nitara : अक्षय कुमारची लेक निताराच्या व्हिडीओनं वेधलं सगळ्यांचं लक्ष...

Feb 16, 2025, 08:53 AM IST

'माझ्या आई-वडिलांना तर...', मुस्लिम क्रिकेटपटूशी लग्न करण्यावर प्रसिद्ध अभिनेत्रीनं सोडलं मौन

Zaheer Khan Sagrika Ghatge Inter Faith Wedding : झहीर खान आणि सागरिका घाटगेनं लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया होती याविषयी सागरिकानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे.

Feb 15, 2025, 07:41 PM IST

'त्यांना माफ करायला हवं!' रणवीर अलाहबादियाच्या समर्थनात उतरले प्रसिद्ध गीतकार

Swanand Kirkire On India's Got Latent : स्वानंद किरकिरे यांनी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती तेव्हा त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता. 

Feb 15, 2025, 05:48 PM IST

'त्या लोकांनी...' प्रतीक बब्बरने लग्नात कुटुंबियांना का बोलावलं नाही? बहिणीनं सांगितलं खरं कारण

Juuhi Babbar on Brother Prateik's Wedding : प्रतीक बब्बरच्या बहिणीनं त्याच्या लग्नात हजेरी न लावण्याचं कारण सांगितलं.

Feb 15, 2025, 05:05 PM IST

'मी हैदराबादची...' म्हणताच रश्मिका मंदानावर कानडी भडकले, नेमकं काय घडलं?

Rashmika Mandanna Trolled : रश्मिका मंदानानं नुकत्याच एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यानं सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात येत आहे. 

Feb 15, 2025, 04:42 PM IST

झालं गेलं विसरून समांथाच्या जीवनात प्रेमाची एन्ट्री? Valentine's Day च्या निमित्तानं पोस्ट केला खास फोटो

Samantha Ruth Prabhu Valentine's Day Post : समांथा रुथ प्रभूनं काल व्हॅलेन्टाईन्स डेच्या निमित्तानं ही पोस्ट शेअर केली आहे.

Feb 15, 2025, 12:44 PM IST

प्रतीक बब्बरने वडील राज बब्बर यांना दिलं नाही लग्नाचं निमंत्रण; सावत्र भाऊ आर्या बब्बर म्हणाला 'तो...'

Prateik Babbar did not Invited his family for Wedding : प्रतीक बब्बरनं लग्नासाठी वडिलांनाच दिलं नाही निमंत्रण; सावत्र भाऊ याविषयी बोलताना म्हणाला...

Feb 14, 2025, 04:42 PM IST

'या' दिवशी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी 'बाईपण भारी देवा' सज्ज!

Baipan Bhari Deva Re-Release : 'बाईपण भारी देवा' पुन्हा एकदा होणार प्रदर्शित... तारिखही ठरली... 

Feb 14, 2025, 01:16 PM IST

ललित प्रभाकरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; व्हॅलेन्टाइनच्या दिवशी लव्हस्टोरी आणि व्हीएफएक्सचं अनोखं संगम!

Valentine's Day Lalit Prabhakar : व्हॅलेन्टाइनच्या दिवशी लव्हस्टोरी आणि व्हीएफएक्सचं अनोखं संगम!

Feb 14, 2025, 12:54 PM IST

लहानपणीची आणखी एक आठवण खराब, 'हेरा फेरी' चित्रपट ओरिजनल नव्हे; निघाला कॉपी

Hera Pheri is Copy of This Movie : 'हेरा फेरी' हा चित्रपट देखील आहे 'या' मल्याळम चित्रपटाचा कॉपी...

Feb 13, 2025, 06:55 PM IST