नेहा शर्माच्या बोल्ड फोटोचा सोशल मीडियावर धुमाकूळ; पाहा फोटो

अभिनेत्री नेहा शर्मा तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या धमाकेदार फोटोंमुळे चर्चेत असते. 

Updated: Apr 10, 2022, 09:26 PM IST
नेहा शर्माच्या बोल्ड फोटोचा सोशल मीडियावर धुमाकूळ; पाहा फोटो title=

मुंबई : अभिनेत्री नेहा शर्मा तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या धमाकेदार फोटोंमुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा नेहा शर्माने इन्स्टाग्रामवर तिचा असा फोटो शेअर केला आहे जो खूप वेगाने व्हायरल होत आहे. फोटोतील नेहा शर्माच्या स्टाईलवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत आणि चाहते कमेंट सेक्शनमध्ये तिची स्तुती करत आहेत.

सिझलिंग अंदाजात फ्लॉन्ट केले कर्व्स 
समोर आलेल्या या फोटोत नेहा काचेच्या बाटलीतून पाणी पिताना दिसत आहे. यासोबतच या अभिनेत्रीने ज्याप्रकारे तिचे कर्व्ह्ज फ्लॉंट केले आहेत त्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. या दरम्यान, अभिनेत्री काळ्या ब्रावर ओव्हरसाईज ब्लॅक शर्ट घालून अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये तिचे कर्व्ह फ्लॉंट करताना दिसत आहे. तिने हा लूक डेनिम्ससोबत पुर्ण केला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बॉटल आणि ग्लाससोबत पोज
याआधीही नेहाने तिच्या फोटोशूटचा एक फोटो इंस्टाग्रामवर टाकला होता. यावेळी अभिनेत्री पाण्याची बाटली आणि ग्लास घेऊन सिझलिंग स्टाईलमध्ये फोटो क्लिक करताना दिसली होती. नेहाच्या या फोटोलाही साडेपाच लाखांहून अधिक लोकांनी लाइक्स मिळाले होते.