कायम बोल्ड लूकमध्ये दिसणारी Nia Sharma चा पारंपरिक अंदाज

बोल्डनेसच्या सर्व सीमा पार करणारी निया शर्मा आज पारंपरिक ड्रेसमध्ये  

Updated: May 22, 2022, 01:45 PM IST
कायम बोल्ड लूकमध्ये दिसणारी Nia Sharma चा पारंपरिक अंदाज title=

मुंबई : टीव्हीची सुपरबोल्ड अभिनेत्री निया शर्मा  (Nia Sharma)  तिच्या हॉट लूकने सोशल मीडियावर अधिराज्य गाजवते. तिचा प्रत्येक लूक खूप चर्चेत असतो. आता निया शर्माने तिचे फोटो शेअर केले आहेत ज्यात तिने तिच्या बोल्ड स्टाइलने नाही तर पारंपरिक लूकने चाहत्यांना घायाळ केलं आहे. तिच्या फोटोंमुळे  इंटरनेटवर वेगळीच चर्चा सुरू केली आहे. फोटो पाहून चाहते वेडे झाले आहेत.

बोल्डनेसच्या सर्व सीमा पार करणाऱ्या निया शर्माला आज पारंपरिक ड्रेसमध्ये पाहून चाहते देखील हैरण झाले आहेत. निया शर्माचा हा नवा अंदाज सध्या सोशल मीडियावर देखील चर्चेत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

निया शर्माचा हा नवा लुक पाहून तिचे चाहते देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. निया शर्मा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. 

या शोमधून सुरू झालं तिचं करिअर 
नियाने 'एक हजारों में मेरी बहना है' या शोमधून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. या शोमधील त्यांचे काम खूप आवडले होते. या शोमधून नियाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. याशिवाय निया 'जमाई राजा', 'इश्क में मरजावां' आणि 'नागिन' सारख्या शोचा भागही आहे.