nia sharma

2023 मध्ये 10 सुंदरींना मिळाला नॅशनल क्रशचा टॅग

National Crush: तेजस्वी प्रकाशच्या प्रत्येक अदावर लोक फिदा आहेत. जैस्मिन भसिनच्या क्यूट लूकवर लाखो लोक फिदा आहेत. निया शर्माने आपल्या हॉटनेस आणि बोल्डनेसने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. 
हिना खानलादेखील नॅशनल क्रशचा टॅग मिळाला आहे.  2023 मध्ये दिव्यांका त्रिपाठीचे नाव नॅशनल क्रशच्या यादीत जोडले गेले. टेलीव्हिजनमधील प्रसिद्ध चेहरा रुबीना दिलेकदेखील या यादीत आहे. मुनमुन दत्ताला लोक पसंत करतात. तिची तगडी फॅन फॉलोइंग आहे. 

Dec 23, 2023, 08:00 PM IST

इतका Bold स्वीमसूट! टेलिव्हिजनवर संस्कारी बहूचा रोल करणाऱ्या 'या' अभिनेत्रीनं दिला चाहत्यांना धक्का

nia sharma hot white monokini photos: निया शर्मा ही कायमच आपल्या बोल्ड आणि हटके लुकनं चाहत्यांना घायाळ करते. सध्या तिचे काही हॉट व्हाईट मोनोकिनीमधील फोटो हे व्हायरल झाले आहेत. 

Jun 23, 2023, 09:05 PM IST

Nia Sharma Dance Video: सेक्सी बिकिनी घालून समुद्रकिनाऱ्यावर निया शर्माचे ठुमके, पाण्यात लावली आग!

Viral Video : निया शर्माचा एक व्हिडिओ (Nia Sharma Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये निया शर्मा सेक्सी बिकिनी (Sexy Bikini) घालून समुद्रकिनाऱ्यावर नाचताना दिसत आहे. 

Mar 15, 2023, 09:01 PM IST

Nia Sharma Video : 'आम्ही भेटतो तेव्हा असंच Kiss करतो'; अभिनेत्रीच्या 'या' कृत्यानंतर नेटकरी हैराण...

Nia Sharma controversy : निया शर्मा अनेकदा तिच्या हॉट लूकमुळे चर्चेत असते. तिने अभिनेत्रीला सार्वजनिक ठिकाणी किस केली आणि झाली ना राव हा व्हिडीओ व्हायरल...यावर नियाने जे बोल्ड उत्तर दिलं आहे ते ऐकून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. 

Feb 2, 2023, 02:03 PM IST

Rubina Dilaik झाली oops moment ची शिकार? डान्स करता करता...पाहा Video

आता लवकरच हा शो फिनालेमध्ये (Finale) अंटर करत आहे. त्यामुळे आता लवकरच आपल्याला या शोचा महाविजेता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये अनेक टेलिव्हिजन सेलिब्रेटी आहेत. सध्या या शोमध्ये एक लोकप्रिय अभिनेत्री आहे आणि ती म्हणजे रूबीना दिलैक (Rubina Dilaik). 

Nov 20, 2022, 08:25 PM IST

करण जोहर काय मला.... ; 'भाभीजी घर पर है' फेम शिल्पा शिंदेचा जळजळीत प्रश्न

शिल्पा शेट्टीनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत हा आरोप केला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Oct 27, 2022, 04:14 PM IST

नोरा फतेहीचा मराठमोळा थाट; लावणी पाहून माधुरीलाही शिट्टी मारण्याचा मोह आवरेना!

मराठमोळ्या लावणीवर थिरकली नोरा, माधुरीने काय केलं पाहा...

Sep 28, 2022, 11:07 PM IST

टेलिव्हिजनवर संस्कारी बहूची भुमिका साकारणाऱ्या अभिनेत्रींचा बोल्ड अवतार, Big Boss च्या घरात चक्क बिकिनी घालून...

या शोमधून टेलिव्हिजनच्या अभिनेत्रीही स्पर्धक म्हणून सहभागी होतात.

Sep 28, 2022, 07:51 PM IST

Jhalak Dikhhla Jaa 10 च्या स्पर्धकांच नेटवर्थ माहितीय का? जाणून घ्या

रूबीना दिलीक पासून शिल्पा शिंदे पर्यंत...'झलक दिखला जा'चे स्पर्धक आहे इतक्या कोटीच्या संपत्तीचे मालक 

Sep 10, 2022, 09:08 PM IST

Nia Sharma चा हा 30 सेकंदाचा Video पाहून नेटकऱ्यांनी चक्क भूताशीच केली तुलना?

नुकतीच ती 'झलक दिखलाजा सीझन 10' च्या लाँचिंग पार्टीत पोहोचली होती.

Aug 28, 2022, 06:32 PM IST

जॅकेट काढत Nia Sharma ने दिली हॉट पोज, व्हिडीओ पाहून चाहत्यांना फुटला घाम

हल्लीच निया शर्माने तिच्या स्टाईलने लोकांची मनं जिंकली आहेत. ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते आणि तिच्या पोस्ट्सने खळबळ उडवून देते.

Aug 17, 2022, 08:48 PM IST

Nia Sharma Bold Photos | बोल्ड ड्रेसवर निया शर्माने आरश्यासमोर केलं फोटोशूट; चाहत्यांच्या तुफान प्रतिक्रिया

Nia Sharma Bold Photos | निया शर्मा बोल्डनेसच्या मर्यादा पार करण्यात नेहमीच करीत असते. निया जेव्हा जेव्हा सोशल मीडियावर आपले फोटो पोस्ट करीत असते, तेव्हा तेव्हा ते व्हायरल होत असतात. 

Jun 17, 2022, 10:07 AM IST

निया शर्माने पुन्हा दाखवला हॉट अंदाज; फोटो पाहून चाहते म्हणाले 'तू तर'....

टीव्ही मालिकांमधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री निया शर्मा सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टीव्ह असते. 

May 24, 2022, 08:11 PM IST

कायम बोल्ड लूकमध्ये दिसणारी Nia Sharma चा पारंपरिक अंदाज

बोल्डनेसच्या सर्व सीमा पार करणारी निया शर्मा आज पारंपरिक ड्रेसमध्ये

 

May 22, 2022, 01:45 PM IST

अभिनेत्रींच्या बुटांपेक्षा कपडे लहान, फोटो पाहून तुम्ही काय म्हणाल?

 टीव्ही विश्वातील सर्वात जास्त बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून देखील तिची ओळख आहे.

 

Apr 6, 2022, 03:39 PM IST