Video : Nora Fatehi च्या बिकिनी लूकवर वरूण म्हणाला...

काय म्हणाला वरूण धवन?

Updated: Jun 18, 2021, 12:17 PM IST
Video : Nora Fatehi च्या बिकिनी लूकवर वरूण म्हणाला...

मुंबई : 'दिलबर गर्ल' नोरा फतेहीने (Nora Fatehi)तिच्या डान्समुळे सर्व चाहत्यांना घायाळ केलं आहे. नोराने तिच्या ग्लॅमरस आणि हॉट लूकमुळे चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. नोरा चाहत्याच्यां संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर कायम फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. आता देखील नोराने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांना हसू आवरलं नाही. असा  व्हिडिओ कदाचित नोराने कधीही बनवला नसेल.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

नोरानो जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यामध्ये तिने एक सैल गुलाबी रंगाचा जॅकेट घातला आहे. सर्वप्रथम सैल कपडे घाला त्यानंतर बिकिनी घाला. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ती तसं करते. नोराने देखील जॅकेटवर बिकिनी घातली आहे. तिचा हा बिकिनी घालण्याचा अंदाज सर्वत्र व्हायरल होत आहे. 

तिच्या या व्हिडिओवर अभिनेता वरूण धवनने कमेंट केली आहे. नोराचा हा व्हिडिओ पाहून वरूण पोट धरून. त्याने कमेंटमध्ये एक इमोजी पोस्ट केला आहे. नोराने व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये 'स्वतःला बिकिनीमध्ये दाखवत आहे.' असं लिहिलं आहे. नोराचा हा फनी अंदाज चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.