'लोकांनी मला बर्बाद करण्याचा प्रयत्न केला', ड्रग स्कँडलच्या आरोपांवर नोराचा खुलासा
Nora Fatehi : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीने तिच्यावर होत असलेल्या ड्रग स्कैंडल आरोपांवर मौन सोडलं आहे.
मुंबईत दाऊदशी संबंधित ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश, 252 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणातील आरोपीने घेतलं श्रद्धा कपूर, नोरा फतेहीसह अनेकांची नावं
मुंबई पोलिसांनी उघड केलेल्या ड्रग्ज सिंडिकेटमधील बॉलिवूड आणि राजकारण कनेक्शन उघड केल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. सिंडिकेटने देशातील सात ते आठ राज्यांमध्ये मेफेड्रोन, म्याऊ म्याऊ आणि आइस सारख्या औषधांचा पुरवठा केला.
बायको नोरा फतेहीसारखी दिसावी म्हणून शिक्षक नवऱ्याचे धक्कादायक कृत्य; गरोदर असतानाही...
बायको नोरा फतेहीसारखी दिसावी म्हणून शिक्षक नवऱ्याने तिच्यासह धक्कादायक कृत्य केले आहे. या महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
रडत रडत विमानतळावर पोहोचली नोरा फतेही, 'त्या' पोस्टमुळे चाहते चिंतेत
Nora Fatehi Cryptic Post : नोरा फतेहीचा 'तो' व्हिडीओ ज्यात विमानतळाबाहेर रडताना दिसली अभिनेत्री... त्या क्रिप्टीक पोस्टमुळे चाहते चिंतीत
टॉपच्या अभिनेत्रींनी मांडल बॉलिवूडचं Dirty Secrets; कास्टिंग एजंट...
बॉलिवूड इंडस्ट्री झगमगाटाने आणि रहस्यांनी भरलेली आहे. यातील काही गुपिते स्वतः सेलिब्रिटींनी उघड केली आहेत. यामध्ये बॉलिवूडमधील अनेक टॉपच्या अभिनेत्रींचा समावेश आहे.
'इंडस्ट्रीत अशी कोणती अभिनेत्री सोडली आहेस का...,' नोरा फतेहीने कार्तिक आर्यनची बोलती केली बंद, अख्खं बॉलिवूड पाहत राहिलं
नुकत्याच पार पडलेल्या IIFA 2025 पुरस्कार सोहळ्यामध्ये नोरा फतेहीने सर्वांसमोर कार्तिक आर्यनला (Kartik Aryan) असं काही विचारलं, ज्यानंतर करण जोहरलाही हसू अनावर झालं.
Nora Fatehi : चित्रपटात काम देतो म्हणून काय-काय करायला लावतात निर्माते... नोरा फातेहीनं सगळंच सांगितलं
बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीने एका मुलाखतीत निर्माते चित्रपटात काम देतो म्हणून काय-काय करायला लावतात याबद्दल खुलासा केला आहे.
नोरा फतेहीच्या 'स्नेक' गाण्याने यूट्यूबवर गाठला कोटींचा आकडा, अभिनेत्रीने शेअर केले BTS फोटोज
नोरा फतेही आणि जेसन डेरुलो यांचे 'स्नेक' गाणे सध्या यूट्यूबवर प्रचंड चर्चेत आहे. या गाण्याने व्ह्यूजचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. यावर आनंद व्यक्त करत नोरा फतेहीने गाण्याच्या BTS (बिहाइंड द सीन) फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Video: हळदीसाठी ट्रेनने रत्नागिरीला पोहोचली नोरा फतेही; 'झिंगाट'वर बेधुंद डान्स
Nora Fatehi In Ratnagiri Dance On Zingaat: दादरवरुन ट्रेन पकडून बॉलिवूडमधील ही आघाडीची डान्सर थेट रत्नागिरीमध्ये पोहोचली. तिनेच हा व्हिडीओ शेअर केलाय.
लिंबू कलरच्या साडीत नोराचा पारंपरिक लूक, चाहते बघतच राहिले
सतत हॉट आणि बोल्ड लुकने चर्चेत असणारी नोरा फतेही सध्या तिच्या पारंपरिक लुकने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. पाहा फोटो
'त्या मोबदल्यात मला...', 'तुला पुढची कतरीना बनवतो' म्हणत अभिनेत्रीकडे 'तसल्या' गोष्टीची मागणी
Actress Asked For Favour: अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या संघर्षातील दिवसांबद्दल सविस्तर प्रतिक्रिया नोंदवताना तिला आलेल्या कटू अनुभवांबद्दल भाष्य केलं. नेमकं ती काय म्हणाली जाणून घेऊयात...
'मला छोटा ब्लाउज दिला...', नोरा फतेहीने 'दिलबर' गाण्याच्या निर्मात्यांबद्दल मोठा खुलासा
नोरा फतेहीने काही कालावधीमध्येच इंडस्ट्रीत नाव कमावले. दिलबर गाण्यातून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आता नोराने 'दिलबर' गाण्याच्या निर्मात्यांबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.
मौनी रॉयनं पुन्हा केली प्लास्टिक सर्जरी! अभिनेत्रीचा लूक पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, 'या पेक्षा...'
Mouni Roy New Song Spark Plastic Surgery Rumours : मौनी रॉयचा तो व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी केलं ट्रोल... प्लास्टिक सर्जरी केल्याची चर्चा
'मुद्दाम माझ्या बॉडी पार्ट्सवर कॅमेरा झूम करतात!' पापाराझ्झीवर भडकली Nora Fatehi
Nora Fatehi : नोरा फतेही हिच्या एका विधानामुळे एकच खळबळ माजली आहे. मुद्दाम माझ्या बॉडी पार्ट्सवर कॅमेरा झूम करतात, फोटो क्लिक करतात, एवढंच नाही तर व्हिडीओ रेकॉर्ड करतात.
'प्रेम नव्हे, तर पैसा, पॉवर आणि लोकप्रियतेसाठी लग्न करतात'; नोराचा बॉलिवूड कपल्सवर निशाणा
Nora Fatehi on Bollywood Couples : नोहा फतेहीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
'मी कोणाला दोष देत नाही, पण...' बॉलिवूडमध्ये टिकून राहण्यासाठी नोरा फतेहीने केली ही गोष्ट
नोरा लवकरच 'मडगांव एक्सप्रेस'मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकतंच नोराने सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान आपल्या करिअरच्या चांगल्या वाईट दिवसांबद्दल मोठा खुलासा केला आहे.
नोरा फतेही बॉडी शेमिंगची शिकार? सांगितला धक्कादायक अनुभव
मोरक्कन कुटुंबात जन्मलेली नोरा फतेही कॅनडामध्ये लहानाची मोठी झाली. मात्र तिने भारतात बॉलीवूडमध्ये आपलं करिअर घडवलं. आज ती अभिनेत्री आणि आयटम गर्ल म्हणून प्रसिद्ध आहे.
Nora Fatehi Deepfake Video : रश्मिकानंतर आता नोराही झाली डीपफेक व्हिडीओची शिकार, म्हणते...
Nora Fatehi News : रश्मिकाचं प्रकरण ताजं असताना आता अभिनेत्री नोरा फतेही देखील डीपफेकची (Deepfake Video) शिकार झाली आहे.
नोरा फतेहीने मानले मोदींचे आभार! 'डान्स क्वीन'च्या Insta Story ने वेधलं लक्ष; म्हणाली...
Nora Fatehi Thanks PM Modi: नोराने नोरा फतेहीने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत पंतप्रधान नरेेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. आपल्या अभिनयाबरोबरच डान्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रीनं नेमकं काय म्हटलं आहे पाहूयात...
'चादर घेऊन आली...', Nora Fatehi चा ड्रेस पाहताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Nora Fatehi Trolled Over Her Fashion : नोरा फतेहीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील नोराची फॅशन पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. नोरा तिच्या फॅशनमुळे ट्रोल होण्याची ही पहिली वेळ नाही या आधीही ती बऱ्याचवेळा ट्रोल झाली आहे.