'या' कारणासाठी पवनदीप-अरूणिता आले एकत्र; दोघांवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

पवनदीप राजन आणि अरूणिता कांजीलाल यांच्या जोडीचा सर्वांवर प्रभाव

Updated: Sep 28, 2021, 07:34 AM IST
'या' कारणासाठी पवनदीप-अरूणिता आले एकत्र; दोघांवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

मुंबई : 'इंडियन आयडल' रिऍलिटी शो संपल्यानंतर सर्व स्पर्धकांनी त्यांच्या पुढील करियरकडे लक्ष केंद्रीत केलं. तेव्हापासून 'इंडियन आयडल'च्या सर्व स्पर्धकांना  पुन्हा एकत्र पाहाण्याची इच्छा चाहत्यांना होती. चाहत्यांची इच्छा 'द कपिल शर्मा शो'च्या माध्यमातून  पूर्ण झाली आहे. कपिल शर्मा शोमध्ये 'इंडियन आयडलचे' टॉप 6 स्पर्धक उपस्थित होते. यावेळी सर्व स्पर्धकांनी पुन्हा एकदा त्यांच्या मधुर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. आता शो दरम्यानचे  काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये मित्रमंडळी पुन्हा एकदा भेटल्यानंतर आनंद साजरा करताना दिसत आहेत.

टॉप 6 फाइनलिस्ट ने दी कमाल की परफॉर्मेंस

महत्त्वाचं म्हणजे यावेळी चाहत्यांच्या आणि शोमधील सर्वांच्या नजरा फक्त आणि फक्त पवनदीप राजन आणि अरूणिता कांजीलालवर खिळल्या होत्या. एवढंच नाही तर कपिलने देखील दोघांसोबत अनेक विनोद केले, ज्यामुळे खुद्द अरूणिता पोट धरून हसू लागली. कपिल शर्माच्या शोमध्ये अरुणिता कांजीलाल, पवनदीप राजन, सायली कांबळे, निहाल तारो, शनमुख प्रिया आणि मोहम्मद दानिश उपस्थित होते.

हंसते-हंसते लोटपोट हुए सभी सिंगर्स

'इंडियन आयडल'च्या टॉप 6 स्पर्धकांशिवाय शोच्या खास एपिसोडमध्ये गायक नेहा कक्कर आणि भाऊ टोनी कक्कर देखील उपस्थित होते. यावेळी कपिलने नेहाला तिच्या प्रेग्नेंसीविषयी एनेक प्रश्न विचारले.

कपिल शर्मा (Kapil Sharma) ने खींची नेहा की टांग

एवढंच नाही तर कपिलने यावेळी सर्वात जास्त मस्ती आणि विनोद पनवदील राजनसोबत केले. पवनदीपबद्दल सांगायचं झालं तर तो त्याच्या आगामी गाण्यांसाठी तयारी करत आहे . नुकताचं त्याचं आणि अरूणिताचं एक गाणं प्रदर्शित झालं आहे. चाहत्यांना पवनदीप आणि अरूणिताची जोडी देखील फार आवडते.