सोशल मीडियावर ट्रेंड प्रियाचा राहुल गांधींसोबतचा हा व्हिडिओ आता व्हायरल

व्हॅलेंटाईन डेच्या आधी इंटरनेटवर एका तरुणीचा व्हिडिओ चांगलांच व्हायरल होत आहे. ऑफीस, घर, कॉलेज सगळीकडे याच मुलीची चर्चा आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 13, 2018, 01:34 PM IST
सोशल मीडियावर ट्रेंड प्रियाचा राहुल गांधींसोबतचा हा व्हिडिओ आता व्हायरल title=

मुंबई : व्हॅलेंटाईन डेच्या आधी इंटरनेटवर एका तरुणीचा व्हिडिओ चांगलांच व्हायरल होत आहे. ऑफीस, घर, कॉलेज सगळीकडे याच मुलीची चर्चा आहे.

इंटरनेटवर व्हायरल 

तिच्या स्टाईलमुळे ती खूपच चर्चेत आली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये ती शाळेच्या यूनिफॉर्ममध्ये दिसते आहे. मुलगा आणि मुलगी दोघेही काही न बोलता फक्त डोळ्यांच्या इशाऱ्यावर प्रेम व्यक्त करत आहेत.

राहुल गांधींचा व्हिडिओ

या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता राहुल गांधींचा देखील एक एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे. ओरिजनल व्हिडिओमधून हा व्हिडिओ एडिट केला गेला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडिओ