shailesh musale

बालाकोट एअरस्ट्राईकचा पहिला वर्धापन दिन

बालाकोट एअरस्ट्राईकचा पहिला वर्धापन दिन

नवी दिल्ली : बालाकोट एअरस्ट्राईकचा पहिला वर्धापन दिन वायुदल साजरा करणार आहे. त्याप्रित्यर्थ आज वायुसेनाप्रमुख एअरचीफ मार्शल आरकेएस भदोरिया मिग 21 हे लढाऊ विमान उडवणार आहेत.

ZEE-5 च्या हॉरर्र वेब फिल्ममध्ये झळकणार मिस इंडिया अदिती आर्य

ZEE-5 च्या हॉरर्र वेब फिल्ममध्ये झळकणार मिस इंडिया अदिती आर्य

मुंबई : मिस इंडिया आणि अभिनेत्री अदिती आर्या आता झी ५ ओरिजिनल्सच्या नवीन होरर्र वेब सिनेमा "अनलॉक - द हाँटेड अॅप" मध्ये झळकणार आहे.

आयसीसी रँकिंग : टेस्ट, वनडे आणि टी-२०

आयसीसी रँकिंग : टेस्ट, वनडे आणि टी-२०

मुंबई : न्यूझीलंड दौऱ्यात टी-20 सीरीजमध्ये धुव्वा उडवल्यानंतर टीम इंडियाला वनडे मध्ये मात्र पराभवाचा सामना करावा लागला.

IPL 2020 चं संपूर्ण वेळापत्रक, 29 मार्चला पहिला सामना

IPL 2020 चं संपूर्ण वेळापत्रक, 29 मार्चला पहिला सामना

IPL 2020, मुंबई : आयपीएलचा पहिला सामना 29 मार्चला होणार आहे. तर 24 मे रोजी शेवटचा सामना होणार आहे. पहिल्या सामना मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यात रंगणार आहे.

प्रयागराजमध्ये श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची पहिली बैठक

प्रयागराजमध्ये श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची पहिली बैठक

मुंबई : भव्य राम मंदिर उभारण्यासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या 'श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची पहिली बैठक प्रयागराजमध्ये होणार आहे.

कोरोना व्हायरसमुळे चीन अडचणीत, 1 महिन्यात 30 लाख कोटी बुडाले

कोरोना व्हायरसमुळे चीन अडचणीत, 1 महिन्यात 30 लाख कोटी बुडाले

मुंबई : जगभरात नेहमी आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणारा चीन सध्या कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडला आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये लोकांच्या मृत्यूंची संख्या रोज वाढत आहे.

ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गज माजी खेळाडूकडून कोहलीचं कौतुक

ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गज माजी खेळाडूकडून कोहलीचं कौतुक

मुंबई : ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटर इयान चॅपल यांनी परदेशात जावून टीम इंडियाने मिळवलेल्या यशाबद्दल भारताचा कर्णधार विराट कोहलीचं कौतुक केलं आहे.

अमित राज ठाकरे यांची राजकारणात एन्ट्री, मनसेच्या नेतेपदी निवड

अमित राज ठाकरे यांची राजकारणात एन्ट्री, मनसेच्या नेतेपदी निवड

मुंबई : 'माझ्या आयुष्यातील मोठा दिवस आहे. याआधी जे प्रेम दिलं ते यापुढे ही द्याला अशी अपेक्षा व्यक्त करतो. अमित ठाकरे यांनी यावेळी मनसेकडून शिक्षण ठराव मांडला.

२०२० मध्ये राज्यसभेचे ६९ सदस्य होणार निवृत्त

२०२० मध्ये राज्यसभेचे ६९ सदस्य होणार निवृत्त

नवी दिल्ली : २०२० मध्ये राज्यसभेचे ६९ सदस्य होणार निवृत्त होत आहेत. यात राज्यातल्या सात खासदारांचा समावेश असेल.

TRP मध्ये अव्वल 'झी मराठी' वाहिनी इंस्टाग्रामवर ही अव्वल

TRP मध्ये अव्वल 'झी मराठी' वाहिनी इंस्टाग्रामवर ही अव्वल

मुंबई : झी नेटवर्कमधील पहिली प्रादेशिक वाहिनी आणि इतर सर्व नेटवर्कच्या प्रादेशिक वाहिन्यांमधील ही पहिली प्रादेशिक वाहिनी असलेली झी मराठी वाहिनी टीआरपीमध्ये अव्वल तर आहेत.