राखी सावंतचा 'सुरैय्या' गाण्यावर बोल्ड बिकिनी डान्स

पाहा हा व्हिडिओ 

राखी सावंतचा 'सुरैय्या' गाण्यावर बोल्ड बिकिनी डान्स

मुंबई : सोशल मीडियावर कायम अॅक्टिव असणारी राखी सावंत पु्न्हा एकदा आपल्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओत राखी सावंतने आता चर्चेत असलेल्या 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' या सिनेमातील सुरैय्या या गाण्यावर डान्स केला आहे. 

हा डान्स साधासुधा नसून राखीने बोल्ड गुलाबी रंगाच्या बिकिनीवर केला आहे. हे गाणं सिनेमात कतरिना कैफवर चित्रित केलं आहे. कतरिनाचा डान्स प्रेक्षकांनी खूप पसंत केला. पण आता राखी सावंतचा हा व्हिडिओ त्यांना आवडतो का? याकडे लक्ष देणं महत्वाचं ठरणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

राखी सावंतचा हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे. अगोदरच ठग्स ऑफ हिंदुस्तान हा सिनेमा आपल्या वेगवेगळ्या रेकॉर्डमुळे चर्चेत आहे. असं असताना आता राखी सावंतचा हा व्हिडिओ आणखी कमाल करेल.