Dakshata Thasale

-

IND vs NZ Weather Update: भारत-न्यूझीलंड सामन्यावर पावसाचं सावट? धरमशालेत वातावरण खराब

IND vs NZ Weather Update: भारत-न्यूझीलंड सामन्यावर पावसाचं सावट? धरमशालेत वातावरण खराब

हिमाचल प्रदेशात हवमाना खात्याकडून पुढच्या 48 तासांत वातावरण खराब असून पाऊस होणार असल्याची माहिती देण्यात आलीय.

कॅन्सरग्रस्तांसाठी 'केसदान', एक अनुभव....

कॅन्सरग्रस्तांसाठी 'केसदान', एक अनुभव....

दक्षता ठसाळे - घोसाळकर, झी मीडिया, मुंबई : आजूबाजूला कॅन्सरग्रस्त रूग्ण बघितला तर पहिलं लक्ष हे त्यांच्या केसांवर जातं.

'असे प्रसंग टिपण्याची संधी पुन्हा देऊ नको'

'असे प्रसंग टिपण्याची संधी पुन्हा देऊ नको'

मुंबई :  वृत्तवाहिनीत काम करत असताना घडणाऱ्या घटनेची  इतंभूत माहिती सामान्य जनतेसमोर पोहोचवण्याची जबाबदारी ही प्रत्येक पत्रकाराची असते.

Live निकाल महाराष्ट्राचा : ठाणे-पालघरमध्ये महायुतीने गड राखला

Live निकाल महाराष्ट्राचा : ठाणे-पालघरमध्ये महायुतीने गड राखला

ठाणे - 288 जागांकरता मुंबई, ठाणे,पालघरसह महाराष्ट्रात 21 ऑक्टोबर रोजी मतदान झाले. यंदाच्या विधानसभा निवडणूकीत मतदाराचा निरूत्साहच पाहायला मिळाला.

B'day Kareena : या अभिनेत्रीला कानाखाली मारून चर्चेत आली करिना कपूर

B'day Kareena : या अभिनेत्रीला कानाखाली मारून चर्चेत आली करिना कपूर

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर हिचा आज वाढदिवस. करिनाने आज 39 व्या वर्षी पदार्पण केलं आहे. करिनाचा यंदाचा वाढदिवस हा कुठे परदेशात साजरा न होता पतौडी महालात साजरा होणार आहे.

...यासाठी मराठी कलाकार पोस्ट करतात आपल्या लग्नाचे फोटो

...यासाठी मराठी कलाकार पोस्ट करतात आपल्या लग्नाचे फोटो

मुंबई : सध्या सोशल मीडियावर एक हटके ट्रेन्ड पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर मराठी कलाकार आपल्या लग्नाचे फोटो शेअर करताना दिसत आहेत.

Box Office Collection : आतापर्यंत एवढ्या करोड रुपयांची कमाई

Box Office Collection : आतापर्यंत एवढ्या करोड रुपयांची कमाई

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विक्की कौशलचा 'उरी' सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून अगदी पहिल्या दिवसांपासून चर्चेत आहे.  या सिनेमामुळे विक्की कौशलच सगळीकडून कौतुक होत आहे.

इमरान हाशमीच्या मुलाने कॅन्सरशी केले दोन हात

इमरान हाशमीच्या मुलाने कॅन्सरशी केले दोन हात

मुंबई : बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमीने सोमवारी महत्वाचा खुलासा केला आहे. इमरानचा मुलगा अयान कॅन्सर मुक्त झाला आहे. 2014 रोजी अयान तीन वर्षांचा होता तेव्हा त्याला किडनीचा कॅन्सर झाला होता.

मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे का घालतात?

मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे का घालतात?

मुंबई : इंग्रजी नववर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रात. यंदा 15 जानेवारी 2019 रोजी मकर संक्रांत हा सण आला आहे. सक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालून हा सण साजरा केला जातो.

सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ

सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेट क्रूडचे दर 60 डॉलर प्रति बॅरलच्या स्तरावर पोहोचल्यावर घरगुती बाजारातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे.