Guest Who : बघा कोणाला कोणाला ओळखता येतायत ही मुलं...

Bollywood Actors Childhood Photos : ही चार मुलं आज लोकप्रिय कलाकार आहेत. 99% लोक रेखासोबत दिसणारी या मुलांना ओळखण्यात अपयशी ठरली आहेत. बॉलिवूडमधील कलाकार त्यांचा लहानपणी कसे दिसतं होते हे जाणून घ्यायला चाहत्यांना खूप आवडतं. 

Updated: Oct 24, 2022, 01:23 PM IST
Guest Who : बघा कोणाला कोणाला ओळखता येतायत ही मुलं... title=
rekha photo popular actors childhood photo nmp

Celeb Photo Challenge : आज आम्ही तुमच्यासाठी नवीन चॅलेंज आणलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री रेखा (rekha ) हिचा सोबत दिसतं असलेली ही चार मुलं तुम्हाला ओळखून दाखवायचे आहेत. ही चार मुलं आज लोकप्रिय कलाकार आहेत. 99% लोक रेखासोबत दिसणारी या मुलांना ओळखण्यात अपयशी ठरली आहेत. बॉलिवूडमधील कलाकार त्यांचा लहानपणी (Bollywood Actors Childhood Photos) कसे दिसतं होते हे जाणून घ्यायला चाहत्यांना खूप आवडतं. 

चारही मुलं आजचे प्रसिद्ध कलाकार

चला त्याला रेखासोबत दिसणाऱ्या या मुलांबद्दल काही गोष्टी सांगतो. त्यानंतर तुम्हाला त्यांना ओळखता येतं का बघा...या फोटोमधील तीन मुलं ही आज बॉलिवूडमधील मोठे स्टार्स आहेत. पांढरा आणि निळा रंगाचा शर्ट घातलेला मुलाने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तर लाल टी-शर्टमधील मुला आज इतक्या सुंदर दिसतो की महिला वर्गामध्ये तो प्रसिद्ध आहे. चष्मा लावलेली मुलगी ही लोकप्रिय अभिनेत्यांची मुलगी आणि बहीण आहे. तर हातात टेडी बेअर घेऊन उभी असलेली मुलीने अनेक चित्रपटात काम केलं आहे. (rekha photo popular actors childhood photo nmp )

तरीही नाही ओळखता आलं...

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो पाहून अनेकांचं डोकं चक्रावत आहे. लहानपणी गोंडस दिसणारी मुलं तुम्हाला ओळखता आली नाहीत. चला मग आम्ही तुम्हाला सांगतो की मुलं कोण आहे ते.  अभिनेता जुगल हंसराज (Jugal Hansraj) लाल टी-शर्ट घातलेला आहे, तर दुसऱ्या बाजूला राकेश रोशनची (Rakesh Roshan) मुलगी सुनयना रोशन (Sunayana Roshan) चष्म्यात दिसत आहे. दुसरीकडे, पांढर्‍या प्रिंटेड शर्टमध्ये हसणारा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून लोकप्रिय अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आहे. टेडी परिधानात हसणारी मुलगी अभिनेत्री काजोलची (Kajol) बहिण आणि अभिनेत्री तनिषा मुखर्जी (Tanisha Mukherjee) आहे.