'....म्हणून मी मंदिरात जात नाही', रेखा यांनी सांगितलं यामागील 'आई' आणि घराचं कनेक्शन
रेखाने तिच्या घराचे नाव तिच्या आईच्या स्मरणार्थ 'पुष्पवल्ली' ठेवले आहे. ती आपल्या घराला मंदिरासारखे मानते. रेखाचे हे भव्य घर मुंबईच्या वांद्रे बँडस्टँड परिसरात आहे. जिथे शाहरुख खान आणि सलमान खान यांची घरे देखील जवळ आहेत.
Dec 4, 2024, 04:53 PM IST
'मी दुसऱ्या कोणासह...', लग्नावर स्पष्ट वक्तव्य अन् अमिताभ यांच्यासोबतच्या नात्यावर बोलताना रेखा भावूक
Rekha : जेव्हा अमिताभ यांनी दिला होता त्यांच्या नात्याला नकार त्यावर बोलताना रेखा यांनी केलं होतं स्पष्ट वक्तव्य...
Nov 23, 2024, 12:02 PM IST'मी रेखाची मालिश करत....', 68 वर्षीय अन्नू कपूर यांचा मोठा खुलासा, 'इंटिमेट सीन करताना मुलींना...'
Annu Kapoor on Intimate Scene Shooting: इंटिमेट सीन करताना मी मस्करी करत नाही. उलट त्या मुलींना मदत करतो असं ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर (Annu Kapoor) यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी किसिंग सीनवरुन प्रियांकासह (Priyanka Chopra) झालेल्या वादावरही त्यांनी भाष्य केलं.
Oct 22, 2024, 08:57 PM IST
Photo : 'ती' अभिनेत्री सत्तरीची... पण अदा मात्र पंचविशीतल्या तरुणीला लाजवणारी
बॉलिवूड अभिनेत्रींच्या गर्दीत काही नावं कैक वर्षांपासून तग धरून आहेत...
Oct 22, 2024, 10:35 AM ISTRekha किंवा Zeenat Aman नाही, तर 'या' अभिनेत्रीचे दिवाने होते Amiabh Bachchan , नंतर झाला पश्चाताप
'कौन बनेगा करोडपती 16' च्या एका एपिसोडमध्ये, होस्ट अमिताभ बच्चन त्यांच्या आवडत्या अभिनेत्रीबद्दल बोलले.
Oct 20, 2024, 12:47 PM ISTअमिताभ बच्चनवर खरंच तुझं प्रेम आहे का? रेखानं एका ओळीत सांगितलं - 'दुनिया भर का प्यार…'
Rekha Amitabh Bachchan Love Story : एका मुलाखती रेखा यांनी बिग बींवर प्रेम होतं, याची कबुली दिली होती. जया बच्चन यांच्या नात्याबद्दलही त्या मन मोकळेपणाने बोलल्या होत्या.
Oct 9, 2024, 05:52 PM ISTआईच्या इच्छेखातर बॉलिवूडमध्ये आली, बड्या कलाकारांसोबत अफेअर्सच्या चर्चा; तरीही आज जगतेय एकाकी आयुष्य
Rekha Unknown Facts: आईच्या इच्छेखातर ती सिनेसृष्टीत आली आणि सौंदर्य व अभिनयाच्या जोरावर तिने संपूर्ण सिनेसृष्टीत तिची छाप उमटवली.
Oct 4, 2024, 10:17 AM ISTलाल लिपस्टिक..काळा गॉगल आणि डोक्यावर..., सकाळी विमानतळावर दिसली 'ही' अभिनेत्री, तुम्ही ओळखलं का?
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री रेखा तिच्या स्टाइलसाठी ओळखली जाते. आज सकाळी ती विमानतळावर दिसली. जिथे पुन्हा एकदा तिचा लूक पाहून चाहते थक्क झाले. पाहा फोटो
Sep 25, 2024, 03:47 PM ISTघाणेरडी वक्तव्यं अन् थेट हाणामारी... जेव्हा अमिताभ रेखासाठी फिल्मच्या सेटवरच भिडले
Amitabh Bachchan Beat Man: चित्रपटाच्या सेटवरच घडलेला हा प्रकार.
Sep 12, 2024, 03:40 PM IST'जेव्हा आम्ही एकत्र...'; रेखाबरोबरच्या अफेरवर विचारलं असता अमिताभ पत्नीसमोर बेधडकपणे बोलले
Amitabh Bachchan About Rekha In Front Of Jaya: जया बच्चन बाजूला बसलेल्या असतानाच अमिताभ यांना रेखाबरोबरच्या कथित अफेअरबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी दिलेल्या उत्तरावरुन चर्चेला तोंड फुटलं
Sep 11, 2024, 04:10 PM IST'तुमचे विवाहबाह्य संबंध असतात तेव्हा तुम्ही..'; अमिताभ, जया, रेखाचा उल्लेख करत महेश भट्ट स्पष्टच बोलले
Mahesh Bhatt On Extra Marital Affair: आपल्या चित्रपटांबरोबर बेधकड वक्तव्यांसाठी आणि उघडपणे मतं मांडण्यासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक म्हणून महेश भट्ट यांनी नुकतीच एक मुलाखत दिली.
Aug 11, 2024, 12:53 PM ISTजान्हवी कपूरसोबत रेखानं असं काय केलं की लोकांना आली श्रीदेवीची आठवण? म्हणाले 'आई...'
Rekha At Janhvi Kapoor's Movie Premiere : रेखा आणि जान्हवी कपूर यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांना आली श्रीदेवींची आठवण... कारण...
Aug 2, 2024, 12:53 PM ISTबच्चन कुटुंबाशी संवाद आणि... अनंत- राधिकाच्या लग्नातील रेखा यांच्या व्हिडीओची एकच चर्चा
Salman Khan Aishwarya Rai and Rekha : आधी ऐश्वर्या रायशी संवाद आणि नंतर सलमानशी... रेखा यांच्या त्या व्हिडीओची एकच चर्चा
Jul 15, 2024, 01:08 PM ISTPHOTO: बॉलिवूडच्या सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रीला होत्या 4 आई, एवढं मोठं कुटुंब असूनही आज एकटीच!
Bollywood Actress Rekha Story: बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री रेखा यांचं काम ते खासगी आयुष्य हे नेहमीच चर्चेत येतं. त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी या चर्चेत असल्या तरी आता त्यांची आई, वडील आणि भावडांविषयी चर्चा सुरु आहे. चला त्या विषयी जाणून घेऊया...
Jul 11, 2024, 12:44 PM IST'गरोदर राहिले तर...' रेखानं पतीसमोर ही अट ठेवली आणि....
Rekha and Her Husband : रेखा यांनी त्यांच्या पती समोर एक अट ठेवली होती, जी ऐकल्यानंतर त्यांच्या पतीनं...
Jul 1, 2024, 03:15 PM IST