'इंग्रजीमध्ये सांगू का' म्हणणाऱ्या आर्चीला इंग्रजीमध्ये मिळाले एवढे मार्क

दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. सैराट सिनेमातून घराघरात पोहोचलेल्या आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूला दहावीच्या परीक्षेत ६६.४० टक्के मार्क मिळाले आहेत. मराठीमध्ये सांगितलेलं कळत नाही? इंग्रजीमध्ये सांगू का हा आर्चीसा सैराटमधला डायलॉग लोकप्रिय झाला होता. 'इंग्रजीमध्ये सांगू का' म्हणणाऱ्या आर्चीला इंग्रजीमध्ये ५९ मार्क मिळाले आहेत.

Updated: Jun 13, 2017, 04:09 PM IST
'इंग्रजीमध्ये सांगू का' म्हणणाऱ्या आर्चीला इंग्रजीमध्ये मिळाले एवढे मार्क

मुंबई : दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. सैराट सिनेमातून घराघरात पोहोचलेल्या आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूला दहावीच्या परीक्षेत ६६.४० टक्के मार्क मिळाले आहेत. मराठीमध्ये सांगितलेलं कळत नाही? इंग्रजीमध्ये सांगू का हा आर्चीसा सैराटमधला डायलॉग लोकप्रिय झाला होता. 'इंग्रजीमध्ये सांगू का' म्हणणाऱ्या आर्चीला इंग्रजीमध्ये ५९ मार्क मिळाले आहेत.

पाहा रिंकू राजगुरूचा निकाल