वाढदिवसानंतर संजय दत्त शिवभक्तीत तल्लीन; घरच्या घरी केली शंकराच्या पिंडीची पूजा

Sanjay Dutt Shivpuja: सध्या अभिनेता संजय दत्तची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. सोशल मीडियावर तो चांगलाच सक्रिय असतो. आता त्यानं आपल्या इन्टाग्राम अकांऊटवरून एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्यानं शिवपूजेचे फोटो शेअर केले आहेत.

गायत्री हसबनीस | Updated: Aug 2, 2023, 12:50 PM IST
वाढदिवसानंतर संजय दत्त शिवभक्तीत तल्लीन; घरच्या घरी केली शंकराच्या पिंडीची पूजा title=
August 2, 2023 | sanjay dutt shares an adorable photo of shiv puja at his home netizens reacts

Sanjay Dutt Shivpuja: सध्या चर्चा आहे ती म्हणजे संजय दत्त याची. अभिनेता संजय दत्त आपल्या सोशल मीडिया अकांऊटवरून चांगलाच चर्चेत असतो त्याचसोबत त्याची सर्वत्र जोरात चर्चा रंगलेली असते. 29 जूलैला त्यानं आपला वाढदिवस साजरा केला आहे त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा आहे. आता त्यानं आपल्या सोशल मीडिया अकांऊटवरून एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्यानं आपला शिवपूजेचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या त्याच्या या फोटोची सर्वत्र चर्चा रंगली आहे. त्यामुळे सध्या तो चांगलाच चर्चेत आला आहे. संजय दत्तला शिवभक्तीत तल्लीन झालेले पाहून नेटकऱ्यांनीही त्याच्या या फोटोवर चांगल्याच कमेंट्स येताना दिसत आहेत. यावेळी त्याला नेटकऱ्यांनी फार चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि सोबतच तिच्या फोटोंवर पत्नी मान्यता दत्तनंही कमेंट केलीये. 

संजय दत्त नुकताच KGF 2 मध्ये दिसला होता. हा एक कन्नड चित्रपट आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगली होती. हा चित्रपट चांगलाच गाजला होता त्यामुळे त्याची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगलेली होती. आता लवकरच संजय दत्त हा दुसऱ्या एका दाक्षिणात्त्य चित्रपटांतून दिसणार आहे. यावेळी तो तामिळ चित्रपटांतून दिसणार आहे. विजय थलपतिसोबत तो 'लियो' या चित्रपटांतून दिसणार आहे. हा चित्रपटही याचवर्षी ऑक्टोबरमध्ये रिलिज होणार आहे. संजय दत्त लवकरच हेरा फेरी 3 मध्येही दिसणार आहे. त्यामुळे आता वाढदिवस आणि इतर चित्रपटांव्यतिरिक्त त्याची आता या फोटोमुळे चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. चला तर मग जाणून घ्या त्याच्या या फोटोविषयी. यावेळी त्यानं आपल्याच घरात शिवपूजा केलेली दिसते आहे आणि सोबतच त्यानं पांढरे कपडे घातले आहेत. 

हेही वाचा - केदार शिंदेच्या 'त्या' दोन वाक्यांनी चाहत्यांची उत्सुकता शिगेला! 'बाईपण भारी देवा 2'  की आणखी काही? रंगली चर्चा

यावेळी त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'आज खूप चांगल्या प्रकारे शिवपूजा केली आहे. हर हर महादेव'. तर त्याच्या अनेक फॅन्सनी यावेळी त्याच्या या फोटोंवर कमेंट्स केली आहे. त्यामुळे त्याच्या या फोटोंची चर्चा रंगलेली आहे. चला तर मग पाहुया की आता संजय दत्तचे अपकमिंग प्रोजेक्ट्स कोणते आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, दाक्षिणात्त्य चित्रपटांसह आता संजय दत्त हा पंजाबी फिल्म इंडस्ट्रीमध्येही डेब्यू करणार आहे. गिप्पी ग्रेवाल यांची फिल्म त्यानं साईन केली आहे असे कळते आहे. त्यांचा एकत्र एक चित्रपटही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.