sanjay dutt birthday

वाढदिवसानंतर संजय दत्त शिवभक्तीत तल्लीन; घरच्या घरी केली शंकराच्या पिंडीची पूजा

Sanjay Dutt Shivpuja: सध्या अभिनेता संजय दत्तची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. सोशल मीडियावर तो चांगलाच सक्रिय असतो. आता त्यानं आपल्या इन्टाग्राम अकांऊटवरून एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्यानं शिवपूजेचे फोटो शेअर केले आहेत.

Aug 2, 2023, 12:48 PM IST

Sanjay Dutt - Rekha यांच्या लिंकअपवर नर्गिस दत्त त्यांनी तिला म्हटलं होतं डायन, 'ती पुरुषांना असे संकेत देते की...'

Sanjay Dutt : त्याचा आयुष्यात इकते उतार चढाव आले की, ते रुपरी पडद्यावरही दिसले. तो चित्रपटासोबतच त्याचा वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिला. आम्ही बोलत आहोत बॉलिवूडचा संजू बाबा म्हणजे संजय दत्त यांच्या विषयी. आज त्याचा 64 वा वाढदिवस आहे. 

Jul 29, 2023, 01:01 PM IST