शाहिद-मीराच्या मुलीचा फोटो होतोय व्हायरल

शाहिद कपूर आणि मीरा कपूरची मुलगी मीशा कपूर २६ ऑगस्टला दोन वर्षांची होईल.

Updated: May 27, 2018, 04:03 PM IST
शाहिद-मीराच्या मुलीचा फोटो होतोय व्हायरल title=

मुंबई : शाहिद कपूर आणि मीरा कपूरची मुलगी मीशा कपूर २६ ऑगस्टला दोन वर्षांची होईल. पण तिच्या मम्मीला वाटतय की मीशा आताच खूपच मोठी झालीयं. मीराने आपल्या मुलीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. ज्यामध्ये ती ब्लॅक आऊटफिट आणि फुटवेअरमध्ये दिसतेय. मीराने या फोटोला कॅप्शन दिलीयं, 'खूप लवकर मोठी होतेयं.' 

 

Growing up too fast! 

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor) on

सेलिब्रेटी किड्समध्ये चर्चेत 

 

 

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor) on

मीरा आणि शाहिद आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मीशाचे फोटो शेअर करत असतात. गेल्यावर्षी दोघांनी मीशाचा पहिला वाढदिवस लंडनमध्ये साजरा केला होता. मीशा पण क्यूट सेलिब्रेटी किड्समध्ये चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. ती नेहमी प्ले स्कूलला जाताना किंवा बाहेर पडताना माध्यमांच्या कॅमेरात कैद होते.