Cocktail 2 :कॉकटेल 2हा सिनेमा 19 जूनला बॅाक्स ऑफिसवर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची अनेक गाणी देखील प्रदर्शित झाली आहेत.पण तुम्हाला माहिती आहे का? कलाकारांना किती मानधन मिळाले?
Siddharth Jadhav : अभिनेता सिद्धार्थ जाधवची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. सिद्धार्थ जाधवने 'मटका किंग' या वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. पण सिद्धार्थचं तुम्हाला हिंदीतील पहिलं काम माहित आहे का?
Shahid Kapoor : बहुतेक चित्रपटात हिरो हिरॉईनपेक्षा जास्त पैसे घेतो, परंतु आठ वर्षांपूर्वी शाहिदने असा चित्रपट केला जिथे त्याला हिरॉईनपेक्षा कमी वेतन मिळाले.
Why no one wants to work with Nana Patekar : फिल्म ‘ओ रोमियो’ 13 फेब्रुवारीला रिलीज झाली आणि नाना पाटेकरने विशाल भारद्वाजसोबत पहिल्यांदाच काम केलं. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये, विशालने सांगितलं की नाना पाटेकरपासून सर्वजण घाबरतात, पण...
‘ओ रोमियो’ हा गँगस्टर ड्रामा आणि रोमँस यांचा संगम असलेला चित्रपट प्रेक्षकांच्या दृष्टीने मोठ्या अपेक्षांचा होता. पहिल्या दिवसाच्या आकडेवारीनुसार त्याची कमाई किती झाली, बघा.
A petition in High Court against the screening of 'O ROMEO' : शाहिद कपूरच्या ‘ओ रोमियो’वर बंदी मागणी उच्च न्यायालयात दाखल; चित्रपटात पोलिसांचा खबरी हुसेन उस्तार ‘गैंगस्टर’ म्हणून दाखवल्याचा आरोप.
Shahid Kapoor's thoughts on the Marathi film industry : सिनेसृष्टीतील वाढत्या स्पर्धेबाबत विचारलं असता अभिनेता शाहिद कपूर म्हणतो, 'स्पर्धा काय असते, हेच मला माहित नाही. त्यामुळे मी त्या गोष्टींचा विचार करतच नाही. आपण केलेल्या कामातून समाधान मिळालं, की सगळं सहज होतं.' ‘ओ रोमिओ’ या चित्रपटाच्या निमित्ताने ‘मुंटा’शी बोलताना त्यानं अनेक मुद्द्यांवर स्पष्टपणे मत मांडलं.
New Release: फेब्रुवारी 2026 हा महिना सिनेप्रेमींसाठी खऱ्या अर्थाने खास ठरणार आहे. यामहिन्यात प्रेक्षकांना कॉमेडी, अॅक्शन, रोमान्स, थ्रिलर आणि सामाजिक विषयांवर आधारित असे वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे, फक्त एका महिन्यात तब्बल 8 हिंदी चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहेत. सविस्तर जाणून घ्या...
Nana Patekar O'Romeo Trailer Launch Event: मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात असं काय घडलं की नंतर दिग्दर्शकालाच द्यावं लागलं घडलेल्या गोष्टीचं स्पष्टीकरण
O Romeo First Look Out: शाहिदचा रक्तरंजित, खतरनाक अवतार! विशाल भर्दवाजसोबत रीयूनियनने चाहत्यांना दिला धक्का.
This actor Was the First Choice for Kabir Singh: कबीर सिंह साठी रणवीर सिंह होता पहिला पर्याय, पण चित्रपटाच्या डार्क कंटेंटमुळे त्याने नाकारला.
Shenaz Treasury Video: शाहिद कपूरसोबत 'इश्क-विश्क'मध्ये रोमान्स करणारी शहनाज ट्रेजरी गेल्या काही दिवसांपासून इंडस्ट्रीपासून दूर आहे. एकेकाळी तिला फिगरमुळे खूप बोलणे ऐकावे लागत होते.
Who is Meghna Singh :अर्धेबॉलिवूडनं ज्या मेघना सिंघच्या लग्नात हजेरी लावली 'ती' आहे तरी कोण? माहितीये का?
2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या फ्लॉप चित्रपटाने ओटीटीवर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवू शकला नाही पण आता OTT वर पहिल्या नंबरवर आहे.
Sai Tamhankar On Shahid Kapoor And Kareena Kapoor: ब्रेकअपनंतर 16 वर्षांनी करीना आणि शाहिद हे दोघे एकमेकांना सार्वजनिक मंचावर भेटले. या भेटीत दोघांनी एकमेकांना मिठी मारली.
Jab We Met Sequel: अभिनेत्री करीना कपूर आणि शाहिद कपूर एकमेकांच्या प्रेमात असतानाच शूट झालेला हा चित्रपट आता चर्चेत असल्याचं कारण या दोघांची पुन्हा झालेली भेट
बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर (Shahid Kapoor) आणि करिना कपूर (Kareena Kapoor) 2000 मध्ये नात्यात होते. त्यांनी फिदा, चुप चुप के आणि जब वी मेट अशा चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.
जयपूरमधील एका कार्यक्रमादरम्यान करीना कपूर आणि शाहिद कपूर यांची भेट झाली आणि त्यांनी एकमेकांशी आनंदाने गप्पा मारल्या. 'जब वी मेट' मधील हिट जोडीला एकत्र पाहून चाहते खूप खूष झाले. सध्या सोशल मीडियावर करीना आणि शाहिदच्या भेटीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत जे कितीही वेळा पाहिले तरी ते पुन्हा पुन्हा बघावे वाटतात. परंतु, असा एक चित्रपट आहे, ज्याने कमी बजेटमध्ये बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आणि प्रेक्षकांची मनेही जिंकली.
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहिद कपूर आज त्याचा 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी त्याची पत्नी मीरा राजपूतने त्याला दिलेल्या भावनिक आणि रोमँटिक शुभेच्छांमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. मीराने शाहिदच्या वाढदिवसानिमित्त एक सुंदर रोमँटिक फोटो शेअर करत त्याला खूप शुभेच्छा दिल्या.
बॉलिवूडमधील काही चित्रपट प्रेमाची परिभाषा आणि त्याच्या विविधतेला नव्याने आकार देतात. असेच काही बॉलिवूडमधील कल्ट क्लासिक चित्रपट आज आपण पाहाणार आहोत.
Shahid Kapoor Chup Chup Ke Movie : शाहिद कपूरच्या 'चुप चुप के' चित्रपट ओरिजनल नाही! नेमक्या कोणत्या चित्रपटाचा आहे रिमेक?