...जेव्हा शनायाने घेतला फायर पानचा आस्वाद

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील शनाया हे पात्र सध्या घरांघरात पोहोचलंय. तिची भूमिका जरी नकारात्मक असली तरी तिच्या अभिनयाचे मात्र चांगलेच कौतुक केले जातेय.

Updated: Jul 14, 2017, 05:38 PM IST
...जेव्हा शनायाने घेतला फायर पानचा आस्वाद title=

मुंबई : माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील शनाया हे पात्र सध्या घरांघरात पोहोचलंय. तिची भूमिका जरी नकारात्मक असली तरी तिच्या अभिनयाचे मात्र चांगलेच कौतुक केले जातेय.

गुरनाथ आणि राधिकाच्या संसारात ढवळाढवळ करणारी अशी ही शनाया. नेहमी आग लावण्याचे काम करणाऱ्या शनायाने मात्र आग विझवण्याचे काम केलेय. 

खरतरं, शनाया फायर पान खात असल्याचा व्हिडीओ झी मराठीने शेअर केलाय. यात शनायाच्या तोंडात फायर पान घातले जाते.