आत्तापर्यंत कधीच पाहिला नसेल शहनाज गिलचा असा बोल्ड लूक

 शहनाज गिलच्या लूकमध्ये बरेच बदल झाले आहेत. 

Updated: Jun 3, 2022, 04:21 PM IST
आत्तापर्यंत कधीच पाहिला नसेल शहनाज गिलचा असा बोल्ड लूक  title=

मुंबई : शहनाज गिलच्या लूकमध्ये बरेच बदल झाले आहेत. याचा पुरावा म्हणजे अभिनेत्रीच्या इन्स्टाग्रामवरील नव-नवीन फोटोज. शहनाज तिच्या सोशल मीडियावर तिचे दररोज असे फोटो शेअर करते की तिचे चाहते तिच्यावर पुन्हा एकदा घायाळ झाले आहेत. यावेळीही असंच काहीसं घडलं आहे. शहनाजने नुकतंच पूलमधील असे फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये ती सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. पाहा शहनाजचं हॉट फोटोशूट.

ताज्या फोटोंमध्ये शहनाज गिल पूलमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीने तिच्या फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताच चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीने लाईट कलरची मोनोकिनी घातली आहे.

या फोटोंमध्ये अभिनेत्री अत्यंत किलर लूक देताना दिसत आहे. शहनाजने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत. कमेंट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'समर वाइब्स.' यासोबत तिने, सूर्याचं आयकॉन तयार केलं.

शहनाज सतत तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ज्यावर तिचे चाहते जोरदार कमेंट करत आहेत.