तनाजने पती बख्तियारच्या का मारली कानाखाली? (व्हिडिओ)

पाहा हा व्हिडिओ

Updated: Sep 24, 2019, 03:20 PM IST
तनाजने पती बख्तियारच्या का मारली कानाखाली? (व्हिडिओ)  title=

मुंबई : सध्या सगळीकडे चर्चा आहे ती म्हणजे अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या रानू मंडल यांची. रानू मंडल यांनी गायलेल्या गाण्यामुळे त्यांना सोशल मीडियावर पसंती मिळाली. आणि हीच संधी साधत गायक हिमेश रेशमियाने त्यांच्याकडून आपल्या आगामी सिनेमात गाणं गाऊन घेतलं. 

रानू मंडलमुळे पुन्हा एकदा हिमेश रेशमिया चर्चेत आले. आणि मग चर्चेत आलेल्या हिमेश रेशमियांचं गाणं तोंडी आलं. असंच हिमेश रेशमियाचं गाणं गाणं अभिनेता बख्तियार ईरानीला चांगलच महागात पडलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Our first #tiktok Video.... Our first attempt.. Hope u guys like it... Please tell us how we could improve ourselves...this is fun for sure.. Liking it... @tannazirani_ My co actor @zeusirani8 Content head @zeusirani8 Producer and videographer @realhimesh. For the superb music always #tiktok #tiktoklover #firstattempt #likeforlikes #comment4comment #gracious #loveyourself #buckyntee

A post shared by Bakhhtyar irani (@bhakhtyar) on

हिमेश रेशमियाचं गाणं गायल्यामुळे बख्तियारची पत्नी अभिनेत्री तनाज ईरानीने चक्क त्याच्या कानाखाली लगावली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

बख्तियार ईरानीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो आपल्या पत्नीसोबत दिसत आहे. या व्हिडिओत 'बॉडीगार्ड' सिनेमाचं गाणं गाता बख्तियार दिसत आहे. तर तनाज रानू मंडल यांनी गायलेलं 'तेरी मेरी' गाणं गाताना दिसते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 

बख्तियार आणि तनाज यांनी हा व्हिडिओ टिक टॉकवर बनवलं आहे. व्हिडिओ शेअर करताना बख्तियारने कॅप्शन लिहिली आहे, आमचा पहिला टिकटॉक व्हिडिओ आहे. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x