'मधुचंद्राच्या रात्री मधे ठेवली उशी, शरिरसंबंधास देत राहिला नकार', पतीची मेडिकल फाईल पाहिल्यानंतर पत्नी हादरली
Wife Shocked after knowing husband truth: उत्तर प्रदेशातील कानपूर येथील एका धक्कादायक प्रकऱण समोर आलं आहे. पती शारिरीक संबंधासाठी वारंवार नकार देत असल्याने पत्नीला संशय आला होता. नंतर सत्य समोर आल्यानंतर पत्नी हादरली.
'...तर सासऱ्याकडून पोटगीची रक्कम मागण्याचा महिलेला अधिकार'; हायकोर्ट असं का म्हणालं?
Court Case High Court Decision: या प्रकरणामध्ये पत्नीने खोटा दावा केल्याचं सांगत पतीने उच्च न्यायालयामध्ये कौटुंबिक न्यायालयाच्या निकालाविरोधात अर्ज केला होता. सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूने काय युक्तीवाद करण्यात आला आणि न्यायालयाने काय म्हटलं जाणून घ्या...
राकेश बापटचा घटस्फोट नक्की का झाला? बहिणीने सांगितलं नेमकं काय घडलं
Rakesh Bapat and Ridhi dogra divorce : अभिनेता राकेश बापट सध्या बिग बॉस मराठीमुळे प्रेक्षकांच्या लक्षात आहे. शोमध्ये त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकदा विचार मांडले आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत, त्याच्या बहिणीने घटस्फोटामागचं कारण स्पष्ट केलं आहे.
ना पती ना बॉयफ्रेंड... महिलांना 'या'च्यासोबत मिळते चांगली झोप
Women Get Better Sleep : चांगली झोप आरोग्यासाठी सर्वोत्तम असते. पण ही झोप कुणासोबत लागते हे देखील तितकंच महत्त्वाचं असल्याच एका संशोधनात समोर आलं आहे. रिपोर्टनुसार, महिलांना नवरा किंवा बॉयफ्रेंड यांच्यासोबत नाही तर तिसऱ्यासोबतच चांगली झोप लागत असल्याच उघड झालं आहे.
...म्हणून शिकलेल्या, कमवत्या पत्नीलाही द्यावी लागेल पोटगी, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; दुप्पट केली रक्कम
Divorce Case Supreme Court Alimony Case: घटस्फोटासंदर्भात सुप्रीम कोर्टाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला असून 2011 पासून विभक्त राहणाऱ्या जोडप्याचं प्रकरण थेट हाय कोर्टातून सुप्रीम कोर्टात पोहचल्यानंतर त्यावर महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आलाय.
लैंगिक शक्ती वाढवण्याची औषधं, गुत्तांगावर जखमा, रक्तस्राव अन्...; पत्नीचे पतीला संपवल्यानंतर..
Crime News Wife Assaulted By Husband: मयत इसमाच्या भावाला म्हणजेच आरोपी महिलेच्या दिराला अंत्यसंस्कारावरुन झालेल्या वादानंतर शंका आल्याने त्याने चौकशीची मागणी केली. या महिलेने पतीचा मृत्यू आजारपणामुळे झाल्याचं आधी भासवलं होतं. मात्र चौकशीत वेगळं सत्य समोर आलं.
कानाखाली, लाथा अन्.. पत्नी कोर्टात मारहाण करतानाही पती जोरात हसत होता कारण..; Video पाहाच
Divorce Case Viral Video: सोशल नेटवर्किंगवर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून अनेकांना हा व्हिडीओ पाहून सुरुवातील काही समजत नाही. मात्र या व्हिडीओमागील खरं कारण समोर आल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो.
खोपोली हादरली! भरदिवसा नगरसेविकेच्या पतीची हत्या; मुलांना सोडायला शाळेत गेला अन्...
Crime News: काही दिवसांपूर्वीच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींदरम्यान झालेल्या वादामधूनच ही हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
पत्नीला बेदम मारहाण करुन घराबाहेर पडला, 16 व्या मिनिटाला केला VIDEO कॉल; मैत्रिणींनी कपडे फाटेपर्यंत मारलं
पती बेदम मारहाण करुन घराबाहेर पडल्यानंतर पत्नीने त्याला व्हिडीओ कॉल केला आणि टोकाचं पाऊल उचललं.
प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड, अनैसर्गिक लैंगिक संबंध अन् परपुरूषासोबत झोपण्यासाठी दबाव; प्रसिद्ध अभिनेत्रीचा पतीवर गंभीर आरोप
बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्यांना लग्नानंतर शारीरिक आणि मानसिक त्रासाला समोरे जावे लागले. संसाराच्या अनेक वर्षांनंतर या अभिनेत्री पतीकडून झालेल्या अत्याचाराला वाचा फोडतात आणि घटस्फोट घेतात. बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत.
पत्नी दारु पिऊन घरी पोहोचली; स्वत: दारुच्या नशेत बुडालेल्या पतीने संतापात उचलून जमिनीवर आपटलं, घरभर फक्त...
Crime News: झारखंडच्या पलामू जिल्ह्यात शिल्पी देवी नावाच्या महिलेला पतीने उचलून जमिनीवर आपटलं. पोलिसांनी याप्रकरणी पतीला अटक केली आहे.
Kolhapur Crime : कोल्हापुरात विवाहितेच्या आत्महत्येनं खळबळ! सासऱ्यानं निवडणुकीसाठी... माहेरच्यांचे गंभीर आरोप
Kolhapur Breaking news : कोल्हापुरातील या घटनेनं सर्वत्र खळबळ... काय आहे नेमकं प्रकरण? घटनाक्रम अंगावर काटा आणणारा. महिलेनं का उचललं टोकाचं पाऊल? (Crime News)
पती बेपत्ता झाल्याची पत्नीची तक्रार, तपास केला असता पोलीस हादरले, तिनेच बेशुद्ध होईपर्यंत त्याच्यासोबत...; तालुका हादरला
नांदेडमध्ये हत्येच्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. यानंतर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
Nashik Crime : दिवसाढवळ्या भररस्त्यात बायकोचे केस पकडून पतीकडून बेदम मारहाण; लोकांची बघ्याची भूमिका,VIDEO VIRAL
Nashik Crime : नाशिकमधील एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दिवसाढवळ्या एक व्यक्ती एका तरुणीला मारहाण करताना दिसून येत आहे.
लग्नानंतर S*x साठी नकार दिल्याने पत्नीकडून पतीला मारहाण; माहेरच्यांना बोलावलं अन्...; 2 कोटी रुपये...
Husband Wife Crime News: या प्रकरणामध्ये पतीने पत्नीसंदर्भात काही धक्कादायक खुलासे केले आहेत. नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घ्या सविस्तरपणे...
घरमालक होण्यासाठी EMI भरणं पुरेसं नाही? घटस्फोटानंतर नवऱ्याला...; कोर्टाचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय
Divorce Case Court Verdict Property Ownership: घटस्फोट होणार असेल तर पती-पत्नीने एकत्रितपणे घेतलेल्या संपत्तीची मालकी कोणाला मिळते? यावर न्यायालयाने काय म्हटलंय जाणून घ्या...
Po*n व्हिडीओ दाखवून पत्नीला तशाच पद्धतीने S*x ला भाग पाडलं अन्...; पत्नीनेच सांगितला घटनाक्रम
Crime News: हादरवून टाकणारी घटना समोर आली असून नेमकं काय घडलं हे आरोपी पत्नीनेच पोलिसांना सांगितलं आहे. नक्की हा प्रकार घडलाय कुठे आणि झालं काय जाणून घ्या...
12 वर्षांपूर्वी तरुणीसोबत पळून गेला अन् आता तिच्याच बहिणीसोबत... त्यानंतर पत्नीने केलं खतरनाक कांड
Crime News : ज्याच्या प्रेमात 12 वर्षांपूर्वी घर सोडून संसार सुरु केला त्याने बहीणसोबत नको त्या अवस्थेत पडकल्यानंतर पत्नीने केले कृत्य अतिशय धक्कादायक होतं.
माझा नवरा 'नपुंसक' म्हणत पत्नीने केली 2 कोटींची मागणी; पतीने शिकवला आयुष्यभराचा धडा
गोविंदराजनगर येथील रहिवासी असलेल्या या व्यक्तीचं 5 मे रोजी लग्न झालं होतं. लग्नानंतर हे जोडपे बेंगळुरूमधील सप्तगिरी पॅलेसमध्ये एकत्र राहत होते.
तरुणींनो सावधान! विवाहित पुरुषांशी प्रेमसंबंध ठेवणं पडेल महागात, हायकोर्टाने काय म्हटलंय पाहा
अनेकदा विवाहबाह्य संबंधांमुळे पती-पत्नीमधील नातं अडचणीत येतं. ही प्रकरणं अनेकदा घटस्फोटापर्यंत पोहोचतात आणि मग पोटगीची मागणी होती. यादरम्यान दिल्ली हायकोर्टाने एक याचिका दाखल केली आहे, ज्यामुळे पतीच्या प्रेयसीलाच नुकसान भरपाई भरावी लागू शकते.