मुंबई : अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली आणि गली बॉय फेम सिद्धांत चतुर्वेदी यांच्या अफेअरच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. बॉलिवूडमध्ये या दोघांच्या अफेअरची जोरदार चर्चा रंगली आहे. अफेअरच्या बातम्यांदरम्यान, सिद्धांत आणि नव्या पुन्हा एकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. पापाराझींच्या कॅमेऱ्यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करूनही शेवटी नव्याला कॅमेरात कैद करण्यात आलं आहे.
रिपोर्ट्सनुसार, सिद्धांत चतुर्वेदी एका निर्मात्याला भेटण्यासाठी त्याच्या वांद्रे येथील कार्यालयात पोहोचला होता. पापाराझी नेहमीप्रमाणे त्याच्या फोटोंसाठी त्याच्या मागे लागले. सिद्धान्तची कार निर्मात्याच्या कार्यालयाबाहेर थांबली तेव्हा पापाराझींना सिद्धांतच्या कारच्या मागच्या सीटवर कोणीतरी बसलेलं दिसलं.
पापाराझींनी सीटवर बसलेल्या व्यक्तीकडे कॅमेरा फिरवलाला तेव्हा मागे बसलेली मुलगी कॅमेरापासून आपला चेहरा लपवताना दिसली. पण लाखो प्रयत्न करूनही ती पापाराझींच्या नजरेतून सुटू शकली नाही. सिद्धांतच्या कारच्या मागच्या सीटवर बसलेली मिस्ट्री गर्ल दुसरी तिसरी कोणी नसून नव्या नवेली नंदा असल्याचं समोर आलं आहे.

रिपोर्ट्सनुसार, पापाराझी नव्याचा फोटो क्लिक करू शकला, ती सीटच्या मागे लपलेली दिसली. नव्याने तिचा चेहरा कापडाने झाकला होता आणि सिद्धांतच्या ड्रायव्हरने घाईघाईने तिची गाडी पुढे खेचली. तुम्हाला सांगतो की, बिग बींची नात आणि सिद्धांत चतुर्वेदी याआधीही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्याच्या बातम्यांबाबत मौन बाळगले आहे.
|
RCB
(20 ov) 201/8
|
VS |
RR
202/4(18 ov)
|
| Rajasthan Royals beat Royal Challengers Bengaluru by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
OMA
(50 ov) 218/9
|
VS |
NAM
223/9(49.3 ov)
|
| Namibia beat Oman by 1 wicket | ||
| Full Scorecard → | ||
|
KKR
(20 ov) 181/4
|
VS |
LSG
182/7(20 ov)
|
| Lucknow Super Giants beat Kolkata Knight Riders by 3 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.