amitabh bachchan granddaughter

अमिताभ बच्चन यांची नात 'या' अभिनेत्याच्या प्रेमात; अखेर समोर आला 'तो' व्हिडीओ

बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिच्यासोबत डेटिंगच्या अफवांमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.

Oct 31, 2023, 07:26 PM IST

VIDEO: बिग बींच्या नातीचे हिंदी भाषेवरील प्रभुत्व पाहून ऐकणाऱ्यांनी तोंडात घातली बोटं!

Amitabh Bachchan Granddaughter : अमिताभ बच्चन यांच्या नातीची अनेकदा चर्चा होताना दिसते. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. ज्यात तिचे हिंदी भाषेवरील प्रभुत्व पाहून नेटकऱ्यांनी तिचे कौतुक केले आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहिलात का? 

Jun 23, 2023, 04:09 PM IST

Amitabh Bachchan यांच्या उपस्थितीत नात मासिक पाळीबद्दल बोलते तेव्हा...

'Periods दुर्लक्षित विषय आहे, पण...', Amitabh Bachchan यांच्या उपस्थितीत नात नव्याने मासिक पाळीबद्दल व्यक्त केलं मत

 

Oct 6, 2022, 03:39 PM IST

Amitabh यांच्या लाडली नव्या हिने बच्चन कुटुंबातील घडले अनेक गुपित, तुम्हाला ऐकून बसेल धक्का

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) हिने आपल्या आई श्वेता बच्चन नंदा (Shweta Bachchan Nanda) आणि आजी जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्या विषयी अनेक गुपित उघड केले आहे.

Sep 26, 2022, 04:54 PM IST

'या' प्रसिद्ध अभिनेत्यासोबत स्पॉट होताच कॅमेरापासून स्वत:ला वाचवू लागली अमिताभ बच्चन यांची नात

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली आणि गली बॉय फेम सिद्धांत चतुर्वेदी यांच्या अफेअरच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. 

Jul 10, 2022, 07:26 PM IST

अमिताभ बच्चन यांच्यासोबत बागेत खेळणारी ही चिमुकली कोण?

हा फोटो कितीही जुना असला तरी त्या फोटोतील भावना सगळ्यांनाच अनुभवता येत आहेत. 

Mar 25, 2022, 04:21 PM IST

असं काय घडलं की बिग बींची नात म्हणते, Acting चं करिअर नको रे बाबा 

नव्याने आपले वडिल निखिल नंदा यांच्या बिझनेसमध्ये उडी घेतली.

Mar 10, 2022, 03:46 PM IST

अंबानींच्या मुलाच्या लग्नात बिग बींच्या नातीने असं काय केलं? की तिचीच होतेय चर्चा

मुंबईतील या आलिशान लग्नाला अनेक बड्या व्यक्तींनी हजेरी लावली होती.

Feb 21, 2022, 01:11 PM IST

अमिताभ बच्चन यांच्या नातीनं असं काय केलं? की 'त्या' फोटोची होतेय एकच चर्चा

नैसर्गिक रंग लपवत नसल्याची प्रशंसा केली.

Jan 26, 2022, 05:18 PM IST