सिद्धार्थ शुक्लासोबत स्क्रिन शेअर करत ही अभिनेत्री झाली हिट, खऱ्या आयुष्यात एकदम हॉट

Broken But Beautiful: 'ब्रोकन बट ब्यूटीफुल सीझन 3' मधून सोनिया राठीला (Sonia Rathee) खरी ओळख मिळाली. या वेब सीरिजमध्ये अभिनेत्रीने एकापेक्षा एक इंटिमेट सीन दिले आहेत. (Sonia Rathee Look)  

Updated: Apr 30, 2022, 07:28 AM IST
सिद्धार्थ शुक्लासोबत स्क्रिन शेअर करत ही अभिनेत्री झाली हिट, खऱ्या आयुष्यात एकदम हॉट title=

मुंबई : Broken But Beautiful: 'ब्रोकन बट ब्यूटीफुल सीझन 3' मधून सोनिया राठीला (Sonia Rathee) खरी ओळख मिळाली. या वेब सीरिजमध्ये अभिनेत्रीने एकापेक्षा एक इंटिमेट सीन दिले आहेत. (Sonia Rathee Look) यासोबतच अभिनेत्रीची सिद्धार्थ शुक्ला याच्या सोबतची केमिस्ट्रीही लोकांना चांगलीच आवडली होती. मात्र, तुम्हाला माहित आहे का की, सोनिया खऱ्या आयुष्यातही खूप हॉट आहे. पाहा अभिनेत्रीचे काही फोटो.

सिद्धार्थ शुक्ला संग पसंद आई केमिस्ट्री

सोनिया राठी सिद्धार्थ शुक्ला याच्यासोबत 'ब्रोकन बट ब्यूटीफुल सीजन 3' मध्ये दिसली होती. या सीझनची कथा केवळ चाहत्यांनाच दमदार वाटली नाही, तर सिद्धार्थ शुक्ला याच्यासोबत सोनिया हिची जोडीही लोकांना खूप आवडली.

दिए कई बोल्ड सीन्स

या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री जितकी हॉट आहे, तितकीच ती खऱ्या आयुष्यातही खूप बोल्ड आहे. ज्याचा अंदाज सोनिया राठी हिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंवरुन लावता येतो.

हॉट

सोनिया हिने तिचे प्रत्येक प्रकारचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री बाला सुंदर दिसत आहे. ज्यावर त्याच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

फैंस को पसंद आता है लुक

सोनिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. यासोबतच ती सतत तिचे फोटो शेअर करत असते. प्रत्येक चित्रात अभिनेत्रीचा लूक कितीतर एकदम छान दिसत आहे.

ढाती हैं कहर