श्रीदेवीचा जान्हवीला बाईक शिकवण्याचा व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. श्रीदेवीच्या निधनानंतर तिच्या आठवणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 1, 2018, 06:06 PM IST

मुंबई : श्रीदेवी कन्या जान्हवीसोबत बाईक चालवताना दिसत आहे, या व्हिडीओत जान्हवीला बाईक शिकवली जात आहे, जान्हवीच्या मागे श्रीदेवी बसली आहे. 

रात्रीची वेळ असल्याने श्रीदेवी स्पष्ट दिसत नसली तरी जान्हवी स्पष्ट दिसतेय. बाईक शिकत असताना प्रशिक्षक देखील आजूबाजूने बाईक सोबत धावत आहेत.

हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. श्रीदेवीच्या निधनानंतर तिच्या आठवणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.