'सराव करून घ्या..', अक्षय कुमारच्या खराब अभिनयामुळे 'या' अभिनेत्रीने दिग्दर्शकाला दिला सल्ला
Sridevi - Akshay Kumar : श्रीदेवी आणि अक्षय कुमार यांचा तो चित्रपट जो चक्क प्रदर्शित झाला 10 वर्षानंतर...
Dec 12, 2024, 04:19 PM ISTश्रीदेवी-माधुरी नाही तर 'या' अभिनेत्रीच्या चित्रपटानं कमावले होते 1 हजार कोटी
This Actress Made 1000 cr on Box Office : बॉक्स ऑफिसवर सगळ्यात आधी 1000 कोटींचा बिझनेस करणारी अभिनेत्र श्रीदेवी-माधुरी नाही तर होती 'ही'
Nov 19, 2024, 05:44 PM ISTपाकिस्तानातून भारतात येणार श्रीदेवीची तिसरी मुलगी, बिग बजेट चित्रपटात करणार काम
Entertainment : बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या दोन मुलींबाबत सर्वांनाच माहित आहे. यापैकी जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये एन्ट्री मारलीय. पण आता श्रीदेवीची तिसरी मुलगी लवरकच बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी पाकिस्तानमधून भारतात येणार आहे.
Oct 8, 2024, 07:49 PM IST'आईसोबतच्या माझ्या खास आठवणी या...', जान्हवी कपूरस्पष्ट तमिळ बोलताच ज्युनियर एनटीआरनं थक्क, पाहा Reaction
Janhvi Kapoor Speakes In Tamil : जान्हवी कपूरच्या या व्हिडीओनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
Sep 18, 2024, 01:53 PM ISTजावेद अख्तर यांनी उघड केला बॉलिवूडचा खरा चेहरा, म्हणाले 'श्रीदेवी आणि माधुरी...'
बॉलिवूडचे ज्येष्ठ गीतकार, लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी अँग्री यंग मॅन आजच्या काळातही लोकांशी जोडला जातो असं सांगितलं. पडद्यावरील समकालीन स्त्रीची अनुपस्थिती यावरही त्यांनी भाष्य केलं.
Aug 31, 2024, 02:56 PM IST
'या' चित्रपटात श्रीदेवीला देण्यात येणार होता डबल रोल, दिग्दर्शकाने तिच्या जागी 2 नव्या नायिकांना दिली संधी, मूव्ही ठरला ब्लॉकबस्टर
Entertainment : श्रीदेवीचा गाजलेला चालबाज हा चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटात श्रीदेवीची डबल भूमिका होती. श्रीदेवी अजून एका ब्लॉकबस्टर चित्रपटात डबल रोलमध्ये दिसली असती पण...
Aug 26, 2024, 03:41 PM ISTअफगाणिस्तानपर्यंत कट्टर चाहते असणाऱ्या अभिनेत्रीने सुंदर दिसण्यासाठी केल्या होत्या तब्बल 29 सर्जरी!
Popular Actress did 29 Surgery To Look Young : या लोकप्रिय अभिनेत्रीनं सुंदर दिसण्यासाठी केल्या तब्बल 29 सर्जरी...
Aug 23, 2024, 01:11 PM ISTPhoto : कांजिवरम साडी... बॉयफ्रेंडची साथ... तिरूपती बालाजीच्या दर्शनाला पोहोचली जान्हवी कपूर
Janhvi Kapoor Sridevi Birthday Special : जान्हवी कपूरनं श्रीदेवी यांच्या जन्म दिवशी घेतलं तिरूपती बालाजीचं दर्शन
Aug 13, 2024, 04:34 PM ISTदोन विवाहित स्टार्ससोबत अफेअर; ज्याला राखी बांधली त्याच्यासोबत अभिनेत्रीने केलं लग्न, घ्यायची त्याच्या दुप्पट मानधन
Bollywood Actress Sridevi Love Story: वयाच्या 4 व्या वर्षीपासून या अभिनेत्रीने सिनेसृष्टीमध्ये कामाला सुरुवात केली. खूप कमी अभिनेत्री असतात ज्या चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. त्यातील ही एक अभिनेत्री होती. जिच्या चित्रपटासोबतच वैयक्तित आयुष्यामुळे ती कायम चर्चेत राहायची.
Aug 13, 2024, 09:41 AM ISTश्रीदेवीच्या जन्मदिनानिमित्त बोनी कपूर यांची खास पोस्ट, एका शब्दात असं केलं वर्णन
Sridevi Birth Anniversary : श्रीदेवीचा आज वाढदिनस आहे. यादिवशी पती बोनी कपूर यांनी भावूक पोस्ट शेअर केली आहे. मुलींनी देखील व्यक्त केली आली भावना.
Aug 13, 2024, 09:23 AM ISTश्रीदेवीच्या 'पाकिस्तानी मुली' समोर जान्हवी, खुशी ही फिकी; साडीतही खुलून दिसतं सौंदर्य
तुम्हाला श्रीदेवी 'पाकिस्तानी मुली' बद्दल माहितीये का? तिच्या सौंदर्यापुढे जान्हवी कपूर आणि खुशी कपूरचही फिक्या पडतात. वेर्स्टन लूक असो किंवा साडी असो ती कुठल्याही रुपांत तिचं सौंदर्य खुलून दिसतं.
Aug 9, 2024, 05:25 PM IST'मला अंडरगारमेंट्सची गरज होती...', श्रीदेवीवर बोलताना जान्हवी कपूरने केला खुलासा, म्हणाली 'आईला बोलले पण...'
Janhvi Kapoor on Sridevi : बॉलिवूडची चांदणी अशी ओळख असणाऱ्या श्रीदेवी यांनी 2018 मध्ये जगाचा निरोप घेतला. श्रीदेवीने त्यांच्या अभिनयाने बॉलिवूडलाच नाही तर जगाला भूरळ पाडली होती.
Jul 28, 2024, 07:06 PM ISTजान्हवी राधिकाची मैत्री तर आहेच, पण अंबानी कुटुंबाची नातेवाईकसुद्धा
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री वेडिंगपासून लग्न सोहळ्याच्या प्रत्येक कार्यक्रमात जान्हवी कपूरची उपस्थितीत होती. तुम्हाला हे माहितीच आहे की, राधिका मर्चंट आणि जान्हवी या मैत्रिणी आहेत. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, जान्हवी ही अंबानी कुटुंबाची नातेवाईकदेखील आहे.
Jul 23, 2024, 01:19 PM IST'मी संजय दत्तसोबत काम करणार नाही', श्रीदेवीने का घेतली होती शपथ? 40 वर्षांत एकाच चित्रपटात दिसले एकत्र
Sanjay Dutt and Sridevi: आज श्रीदेवी आपल्यामध्ये नाही, पण 40 वर्षे तिने बॉलिवूडमध्ये राज्य केलं. तिच्या करिअरमध्ये तिने मोठ्या कलाकारांसोबत काम केलं. पण त्यात संजय दत्त अपवाद होता. तिने संजय दत्तसोबत काम न करण्याची शपथ घेतली होती. असं नेमकं काय झालं होतं, की श्रीदेवीने संजूबाबा फक्त एकाच चित्रपटात काम केलं.
May 24, 2024, 11:04 AM IST
मुंबईतील 'हा' चौक आता 'श्रीदेवी कपूर चौक' नावाने ओळखला जाणार! BMC चा मोठा निर्णय
BMC Pays Tribute to Sridevi by naming a Junction on her Name : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी BMC नं घेतला मोठा निर्णय
May 10, 2024, 08:37 AM IST