शाहरुखची लेक सुहानाच्या बॉलिवूड एन्ट्रीचे वेध

नुकतचं किंग खानची बायको गौरी खानने सजावट केलेल्या रेस्टॉरंटचं ओपनिंग झालं..बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी यावेळी उपस्थित होते.

Updated: Jun 23, 2017, 12:00 PM IST
शाहरुखची लेक सुहानाच्या बॉलिवूड एन्ट्रीचे वेध

मुंबई : एककीडे श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि सैफअलीखानची बॉलिवूडमध्ये एन्ट्रीची चर्चा सुरु असतांनाचं किंग खान शाहरुखची लाडकी लेक सुहानाच्या बॉलिवूड एन्ट्रीचेही सगळ्यांना वेध लागले आहेत.

नुकतचं किंग खानची बायको गौरी खानने सजावट केलेल्या रेस्टॉरंटचं ओपनिंग झालं..बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी यावेळी उपस्थित होते.

पण सगळ्यांच्या नजरा किंग खानची मुलगी सुहानावर खिळल्या होत्या. त्यामुळे सुहानाचा हा हॉट अंदाज बघून ति बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाल्याची चर्चा बीटाऊनमध्ये रंगू लागली आहे.