bollywood

Disha Patani: दिशा पटानीचा शॉर्ट ड्रेसमध्ये ग्लॅमरस तडका; पाण्यातही लावली आग!

Disha patani hot pics: बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटनी तिच्या ग्लॅमरस स्टाईलसाठी ओळखली जाते. चित्रपटांव्यतिरिक्त दिशा तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Dec 5, 2022, 12:37 AM IST

मल्लिका शेरावतचं बॉलीवूडबाबत धक्कादायक वक्तव्य म्हणाली, 'चित्रपटात काम देण्यापूर्वी रात्री...'

मल्लिकाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 'मर्डर' चित्रपटातून केली, ज्यामध्ये त्याने इमरान हाश्मीसोबत अनेक हॉट सीन्स दिले.

Dec 4, 2022, 08:22 PM IST

चाँद सिफारिश जो करता...! Kajol नं या अभिनेत्याचं केलं कौतुक, म्हणाली, "पुन्हा एकदा..."

Kajoil ने 'या' अभिनेत्याचे केले भरभरुन कौतूक, नेमका हा अभिनेता आहे तरी कोण?

 

Dec 4, 2022, 07:34 PM IST

बेडरुम फोटो शेअर केल्यामुळे ‘Taarak Mehta...’ फेम रिटा रिपोर्टर ट्रोल

'तारक मेहता का उल्टा चष्मा'  मालिकेतील सर्वचं कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने चाहत्यांचं मन जिंकलं आहे. त्यातली एक व्यक्तीरेखा म्हणजे मालिकेत रिपोर्टरची भूमिका साकारणारी रिटा म्हणजे अभिनेत्री प्रिया आहूजा सध्या बेडरुम फोटोंमुळे चर्चेत आहे. 

 

Dec 4, 2022, 12:39 PM IST

Sharon Stone: जेव्हा तिला कळालं... Shah Rukh बाजूलाच बसलाय, हॉलिवूड अभिनेत्री King Khan वर फिदा!

Sharon Stone, Shah Rukh Khan: एखाद्या शोमध्ये शाहरूखचा जलवा मात्र नेहमी पहायला मिळतो. नुकताच शाहरुख खान सौदी अरेबियातील रेड सी फिल्म फेस्टिव्हल 2022 (Red Sea IFF22) मध्ये दिसला होता.

Dec 3, 2022, 11:42 PM IST

लग्नाच्या 18 वर्षांनंतर अभिनेता Apurva Agnihotri आणि शिल्पा यांच्या घरात लहान पाहूणीचे आगमन!

अभिनेता Apurva Agnihotri नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गोड बातमी दिली आहे.

Dec 3, 2022, 05:36 PM IST

'या' अभिनेत्रीचा बॅकलेस लूक पाहून पाकिस्तानमध्ये संताप

'तिला आठवण करून द्या की ती मुस्लीम आहे...', अभिनेत्रीच्या बॅकलेस लूकमुळे पाकिस्तानमध्ये संताप... अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असता. पण  फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणं अभिनेत्रीला महागात पडलं आहे. 

 

Dec 3, 2022, 01:49 PM IST

Weekend Mood : घरबसल्या OTT वर घ्या 'या' चित्रपट, Web Series चा आनंद

Weekend ला कोणते चित्रपट आणि वेब सीरिज पाहायचे प्रश्न पडला असेल तर नक्कीच वाचा...

Dec 3, 2022, 01:07 PM IST

'या' लोकप्रिय निर्मात्याच्या निधनानं चित्रपटसृष्टीवर शोककळा

लोकप्रिय निर्मात्याच्या निधनानं चित्रपटसृष्टीवर शोककळा, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सेलिब्रिटींनी श्रद्धांजली वाहिली आहे. 

 

Dec 3, 2022, 12:21 PM IST

मुलीमुळे Shahrukh Khan नं घेतला चित्रपटातून ब्रेक! अभिनेत्यान केला मोठा खुलासा

Shahrukh Khan नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Dec 3, 2022, 10:40 AM IST

Jubin Nautiyal च्या प्रकृतीबद्दल मोठी Update; रुग्णालयातील फोटो समोर

सर्वांचा आवडता Jubin Nautiyal च्या प्रकृतीबद्दल मोठी Update, फोटो पाहून तुम्हीही कराल गायकासाठी प्रार्थना

 

Dec 3, 2022, 09:42 AM IST

Hrithik Roshan आणि Saba Azad यांच्यात नातं घट्ट होत असताना 'तो' आला आणि...!

Saba Azad Ex Boyfriend: हृतिकला डेट करण्यापूर्वी सबा आझाद होती या दिग्गज अभिनेत्याच्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये
 
 

Dec 2, 2022, 06:28 PM IST

कोणाला रस्त्यावर मारलं, तर कोणाच्या चेहऱ्यावर Acid फेकलं; प्रसिद्ध अभिनेत्रींचा दुर्दैवी मृत्यू

झगमगत्या विश्वातील अभिनेत्रींचा दुर्दैवी मृत्यू; आजही त्यांच्यासोबत घडलेल्या घटना ऐकल्यावर अंगावर येतात शहारे... अभिनेत्रींचा अंत जाणून तुम्हीही व्हाल हैराण 

 

Dec 2, 2022, 03:27 PM IST

नो मेकअप लूकमध्ये Janhvi Kapoor ने कोणा समोर टेकवलं डोकं; Video Viral

Janhvi Kapoor Viral Video: जान्हवी कपूर 'या' ठिकाणी झाली नतमस्तक; नो मेकअप लूकमध्ये अभिनेत्रीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होताच सोशल मीडियावर चर्चेल उधाण  

 

Dec 2, 2022, 03:05 PM IST

'काहीही करते म्हणून हिला प्रसिद्धी मिळते', Hemangi Kavi चं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

Hemangi Kavi नं सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शेअर करत ट्रोलर्सना हेमांगीनं सडेतोड उत्तर दिलं आहे. 

Dec 2, 2022, 01:36 PM IST