मुलगा पसंत आहे, सुनिल शेट्टीच्या मुलीचं के एल राहुलसोबत ठरलं !

सुनिल शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीचा पहिला चित्रपट 'तडप' लवकरच प्रदर्शित होत असून हा चित्रपट थिएटरमध्ये लागण्याआधी याच मुंबईत स्क्रिनिंग पार पडलं.

Updated: Dec 2, 2021, 02:34 PM IST
 मुलगा पसंत आहे, सुनिल शेट्टीच्या मुलीचं के एल राहुलसोबत ठरलं !

मुंबई : सुनिल शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीचा पहिला चित्रपट 'तडप' लवकरच प्रदर्शित होत असून हा चित्रपट थिएटरमध्ये लागण्याआधी याच मुंबईत स्क्रिनिंग पार पडलं.

या स्क्रिनिंगमध्ये सर्वांच्या नजरा अहान शेट्टीवर असल्या तरी त्याची बहीण अथिया शेट्टीने रेड कार्पेटवर अशा प्रकारे एन्ट्री केली आहे की, तिने सगळे लाईम-लाइट आपल्याकडे आकर्षित केले. पण अथियाच्या फॅशनमुळे हे घडले नाही तर तिच्या लव्ह-लाईफमुळे ती चर्चेत आली. क्रिकेटर के एल राहुलसोबत अथियाने यावेळी भावाचा सिनेमा बिग स्क्रिनवर एन्जॉय केला.

 अथिया शेट्टी और के. एल. राहुल ने पहली बार क‍िसी रेड कारपेट पर यूं साथ में एंट्री मारी है. (फोटो साभार- व‍िरल भयानी)

दोघेही एकत्र या स्क्रिनिंगला पोहोचले होते. अथिया शेट्टी आणि के. एल राहुल यांच्यात बऱ्याच दिवसांपासून जवळीक असल्याच्या बातम्या येत होत्या. पण या जोडीने त्यांच्या नात्याबद्दल स्पष्टपणे काहीही सांगितले नाही.

मात्र आता अथिया राहुलसोबत मीडियासमोर पोज देताना दिसली. त्यानंतर दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत की काय अशी ही चर्चा सुरु झाली आहे.

 वहीं फैंस इसल‍िए भी खुश हैं क्‍योंकि के. एल. राहुल आथिया के पूरे परिवार के साथ पोज देते नजर आए. (फोटो साभार- व‍िरल भयानी)

कारण अथियाच्या फॅमिलीसाठी महत्त्वाच्या असलेल्या इव्हेंटला के. एल. राहुल  पोहोचला. आणि ते ही अथियासोबत... 

 वहीं इस स्‍क्रीन‍िंग में अहान शेट्टी भी अपनी गर्लफ्रेंड तानिया श्रॉफ के साथ पोज देते द‍िखे. (फोटो साभार- व‍िरल भयानी)

तर सुनिल शेट्टीने अहानसोबत रेड कार्पेटवर हजेरी लावली. त्यामुळे शेट्टी फॅमिलीच्या ग्रॅण्ड मुव्ही इव्हेंटमध्ये के एल राहुल चर्चाविषयी ठरला.