athiya shetty and kl rahul

Sunil Shetty यांच्या होणाऱ्या सुनेने, KL Rahul आणि अथियाच्या लग्नातील Unseen Photo केले शेअर

Ahan Shetty च्या गर्लफ्रेंडनं सोशल मीडियावर अथिया आणि केएल राहुलच्या लग्नातील काही खास आणि अनसीन फोटो शेअर केले होते. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Feb 4, 2023, 06:14 PM IST

KL Rahul Wedding: गळ्यात रुद्राक्ष माळ, अंगावर सदरा अन् कोल्हापुरी पायतान, लेकीच्या लग्नातील अण्णाचा लूक चर्चेत!

Athiya Shetty-KL Rahul Wedding : सुनील शेट्टीच्या चेहऱ्यावरील निखळ आनंद दिसून येत होता. त्यावेळी आयपीएलनंतर पार्टी देणार असल्याचं सुनील शेट्टीने (Suniel Shetty) म्हटलं आहे.

Jan 23, 2023, 11:27 PM IST

Athiya Shetty and KL Rahul Love Story : ती भेट, मैत्री आणि प्रेम... अथिया आणि केएल राहुलची लव्ह स्टोरी

KL Rahul and Athiya Shetty आज अडकणार लग्न बंधनात... त्यांची ही लव्ह स्टोरी तुम्हाला माहितीये का?

Jan 23, 2023, 12:10 PM IST

KL Rahul-Athiya Shetty Wedding : दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे! अथिया शेट्टीसाठी नववधूप्रमाणं सजलं केएल राहुलचं घर; पाहा VIDEO

Athiya Shetty-KL Rahul's Wedding: अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटु के एल राहुल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांचा विवाहसोहळा खंडाळा याठिकाणी असणाऱ्या आलिशान बंगल्यामध्ये पार पडणार आहे. 

Jan 18, 2023, 11:48 AM IST

KL Athiya wedding : सुनील शेट्टीच्या 'या' आलिशान महालात लेक घेणार सप्तपदी; जावयासाठी केलीये खास व्यवस्था

Athiya Shetty KL Rahul : सुनील शेट्टी यांची लाडकी लेक अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल याच महिन्यात (जानेवारी 2023) महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. यांच्या लग्नासाठी स्थळ ही निश्चित करण्यात आले आहे.  

Jan 6, 2023, 02:16 PM IST

Confirm! सुनिल शेट्टीच्या घरी वाजणार सनई-चौघडे; लेकीच्या लग्नाची तारीख समोर

बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहूल लवकरच अडणकणार विवाहबंधनात; लग्नाची तयारी सुरु, 'या' दिवशी अडकणार विवाहबंधनात

 

Dec 13, 2022, 11:13 AM IST

Birthday Special: जेव्हा सलमान खान याने अथिया शेट्टी हिची मागितली जाहीर माफी, कारण जाणून बसेल धक्का

Athiya Shetty Birthday :आज अथिया शेट्टी हिचा वाढदिवस आहे. बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी याची अथिया ही मुलगी आहे. 2015 मध्ये आलेल्या 'हीरो' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सध्या अभिनेत्री क्रिकेटपट्टू केएल राहुल याच्यासोबतच्या तिच्या नात्यामुळे ती चर्चेत आहे.

Nov 5, 2022, 11:08 AM IST

सुनिल शेट्टीच्या घरात लवकरच बँन्ड बाजा बारात...

चित्रपटसृष्टीतून अनेक चांगल्या बातम्या सातत्याने येत आहेत. 

Aug 24, 2022, 12:16 AM IST

अथियाच्या लग्नासाठी सुनील शेट्टीची जोरदार तयारी; जाणून घ्या कधी वाजणार सनई चौघडे

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नानंतर आता आणखी एक भव्य लग्न पार पडणार आहे.

May 3, 2022, 08:40 PM IST

मुलगा पसंत आहे, सुनिल शेट्टीच्या मुलीचं के एल राहुलसोबत ठरलं !

सुनिल शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीचा पहिला चित्रपट 'तडप' लवकरच प्रदर्शित होत असून हा चित्रपट थिएटरमध्ये लागण्याआधी याच मुंबईत स्क्रिनिंग पार पडलं.

Dec 2, 2021, 02:31 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x