सुपरमॉ़डेल बेला हदीद ठरली विश्वातील सुंदर महिला

जगातील सर्वात सुंदर महिला 

Updated: Oct 17, 2019, 02:59 PM IST
सुपरमॉ़डेल बेला हदीद ठरली विश्वातील सुंदर महिला

मुंबई : ग्रीक गणितानुसार सुपरमॉडेल बेला हदीद जगातील सर्वात सुंदर महिला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, गोल्डन रेशिओ ऑफ ब्युटी ऑफ स्टँडर्सनुसार (Golden Ratio Of Beauty Phi standards)जगातील सर्वात सुंदर महिला बेला हदीद ठरली आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, व्हिक्टोरियाच्या सिक्रिटे मॉडेलशी बेला हदीद हिचा चेहरा मिळता जुळता आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Eternally grateful for this day.. What a magical and talented team... everything I dreamed they would be Completely in awe by you..!!! @viviennewestwood @ndreaskronthaler @sabina_schreder ! Just so beyond. Thank you for creating so many masterpieces...So much Love and respect for you 

A post shared by  (@bellahadid) on

गोल्डन रेशिओ ऑफ ब्युटी ऑफ स्टँडर्स यांनी क्लासिक ग्रीक गणनेनुसार सुंदरतेचे परिमाण मोजले आहे. यामध्ये चेहऱ्याचे मोजमाप हे मानकोद्वारे केले गेले आहे. गोल्डन रेशिओनुसार, 23 वर्षाच्या बेलाचा चेहरा 94.35 टक्के या परिमाणाशी मिळता जुळता आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Walking @lanvinofficial yesterday in a beautiful rainy garden 

A post shared by  (@bellahadid) on

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

But also i ’m not angry it’s just the sun

A post shared by  (@bellahadid) on

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

First she’s sour , then she’s sweet  by @livincool in @michaelkors for @cfda

A post shared by  (@bellahadid) on

त्याचप्रमाणे या मोजणीनुसार, पॉप दीवा बियॉन्से हिला दुसरा क्रमांक देण्यात आला आहे. तिचा चेहरा 92.44 टक्के परिमाणाशी संबंधीत आहे. अभिनेत्री अंबर हर्डांचा तिसरा क्रमांक लागला असून तिचा चेहरा 91.85 टक्के सारखा आहे. तर पॉप स्टार एरियाना ग्रांडे चा 91.81 टक्क्यांनी चौथा क्रमांक लागला आहे.