close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

woman

व्हिडिओ : 'स्पेस वॉक' करत 'नासा'च्या महिला अंतराळवीरांनी रचला इतिहास

४२१ वा स्पेस वॉक एक इतिहास आपल्या नावावर नोंदवणार आहे

Oct 18, 2019, 07:04 PM IST

सुपरमॉ़डेल बेला हदीद ठरली विश्वातील सुंदर महिला

जगातील सर्वात सुंदर महिला 

Oct 17, 2019, 02:56 PM IST

नेत्रहीन IAS अधिकारी प्रांजल पाटील यांनी सांभाळला पदभार

...या ठिकाणी सेवेत त्या रुजू झाल्या आहेत. 

Oct 15, 2019, 04:32 PM IST

खड्ड्यांमुळे आणखी एक बळी, मुंबईतील महिलेचा मृत्यू

मुंबई पूर्व द्रुतगती मार्ग आणि ऐरोलीला जोडणाऱ्या लिंक रोडवर खड्ड्यांमुळे आणखी एक बळी गेला.

Oct 14, 2019, 01:11 PM IST

स्कूटी खड्ड्यात घसरल्यामुळे ट्रकखाली चिरडून डॉक्टर महिलेचा मृत्यू

 वाडा - भिवंडी रस्त्यावर खड्ड्याने तरुणीचा बळी घेतला. तर नाशिक - पुणे मार्गावर तीन ठार.

Oct 10, 2019, 07:04 PM IST

बस स्थानकावरून ८ महिन्यांच्या बाळाचं अपहरण, घटना CCTV मध्ये कैद

बाळाच्या आईचा आपल्या पतीशी वाद झाल्यानंतर तिच्यावर रस्त्यावर राहण्याची वेळ आली होती

Oct 9, 2019, 12:45 PM IST

हातात बाळ असताना वळूने महिलेला आपटलं

वजीराबाद भागात एका वळूने महिलेला जोरदार धडक दिली. एका दुकानाबाहेर एक महिला तिच्या बाळाला कडेवर घेऊन उभी होती.

Sep 5, 2019, 10:20 PM IST

व्हिडिओ : खाली कोसळलेल्या महिलेच्या अंगावरून रेल्वे निघून गेली पण...

आजूबाजूला उपस्थितांची गर्दी होती. परंतु, कुणालाही या महिलेला वाचवण्याचा प्रयत्नही करता आला नाही

Aug 24, 2019, 10:10 AM IST

पैशांच्या पावसाचं आमीष दाखवत महिलेवर बलात्कार, भोंदूबाबाला अटक

झटपट श्रीमंत होण्याच्या नादात नेमकं काय भोगावं लागतं, याचं हे धक्कादायक वास्तव...  

Aug 16, 2019, 09:09 PM IST

'दृश्यम' स्टाईलने घडला गुन्हा, पण एक चूक झाली अन्...

जाणून घ्या कुठे घडली ही घटना... 

Aug 14, 2019, 09:28 AM IST

अनेकांच्या व्हॉटसॅऍप स्टेटसवर आज हा व्हिडीओ...मंदिर, मस्जिद डुब रहे है, आज वर्दी में तो...

एक महिला अनेक दिवसांपासून आपल्या लहान मुलांसह अन्नपाण्यावाचून अडकली होती.

Aug 9, 2019, 09:12 PM IST

पब-जी खेळण्यासाठी विरोध केला म्हणून शेजारी महिलेवर हल्ला

पब-जी गेम हा विरंगुळा नसून व्यसनापेक्षा कमी नाही हे स्पष्ट झालंय 

Jul 30, 2019, 12:45 PM IST

पोलीस स्टेशनमधले महिला कर्मचाऱ्याचे ठुमके व्हायरल, निलंबनाची कारवाई

सोशल मीडियाचा वापर जसा चांगल्यासाठी केला जातो तसाच त्याचा वापर आपल्याविरुद्धही होऊ शकतो

Jul 25, 2019, 12:00 PM IST

भरदिवसा महिलेची भोसकून हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद

अवघ्या तासाभरातच पोलिसांनी केली आरोपीला अटक

Jul 5, 2019, 09:05 PM IST