मर्यादा काय हे 'या' वेब सीरिजला ठाऊकच नाही; पाहताना नजर हटणारच नाही इतकी बोल्ड

बऱ्याचदा प्रायव्हसीची काळजीही घेणं तितकंच महत्त्वाचं ठरू लागलं. कारण, होतं त्यामध्ये असणारा कंटेंट

Updated: May 20, 2022, 07:07 PM IST
मर्यादा काय हे 'या' वेब सीरिजला ठाऊकच नाही; पाहताना नजर हटणारच नाही इतकी बोल्ड  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : Bold Web Series: कोरोना काळापासून टेलिव्हिजन वाहिन्यांवरील कार्यक्रमांपेक्षा सर्वाधिक लोकप्रियता वेब सीरिजना मिळू लागली. विविध विषयांच्या वेब सीरिजना आणि त्यातील कलाकारांना यामुळं प्रसिद्धीझोतात येण्याची संधी मिळाली. 
 
वेब सीरिज प्रसिद्ध झाल्या खऱ्या. पण, त्यातही बऱ्याचदा प्रायव्हसीची काळजीही घेणं तितकंच महत्त्वाचं ठरू लागलं. कारण, होतं त्यामध्ये असणारा कंटेंट. 

बोल्डनेस आणि इंटिमेट सीनचा भडिमार असणाऱ्या  बऱ्याच सीरिज त्यांच्या कंटेंटमुळे नाही, तर त्यातील अशा सीनमुळं चर्चेत आल्या आहेत. अशीच एक वेब सीरिज म्हणजे 'चरमसुख हाईवे' (Charmsukh Highway).

ही एक अशी वेब सीरिज आहे, जी तुम्ही कुटुंबासोबत पाहूच शकत नाही. यामध्ये दिसणाऱ्या अभिनेत्रीची दृश्य तुम्ही चुकूनही कुटुंबासोबत पाहू शकत नाही. 

फारूक खान, सुप्रिया शुक्ला (Supriya Shukla) आणि साद बाबा या कलाकारांनी या वेब सीरिजमध्ये काम केलं. बऱ्याच सीनमध्ये या सीरिजनं विश्वासही बसणार नाही अशी दृश्य साकारण्यात आली आहेत. 

'चरमसुख' ची अनेक पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. पण, 18 वर्षांवरील कोणीही ही सीरिज पाहू शकणारच नाही, इतकी ती बोल्ड आहे. 

कंटेंटमुळं नव्हे, तर इतर बऱ्याच कारणांमुळे ही सीरिज चर्चेत आली आणि त्यात सोशल मीडियामुळं त्यातील कलाकारांना भलतीच लोकप्रियता मिळाली.