'द कपिल शर्मा'शोमधील सुमोनाचा बिकिनी फोटो

थायलंडमध्ये घालवला वेळ

Updated: Sep 23, 2019, 02:11 PM IST
'द कपिल शर्मा'शोमधील सुमोनाचा बिकिनी फोटो title=

मुंबई : अभिनेत्री आणि कॉमेडियन सुमोना चक्रवर्ती पुन्हा एकदा आपल्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर सक्रीय असणारी सुमोना 'द कपिल शर्मा' शोमुळे घराघरात पोहोचली. सुमोनाचे इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स असून तिचे फोटो भरपूर पसंत केले जातात. 

सुमोनाने तिचे इंस्टाग्रामवर बिकिनी फोटो शेअर केले आहेत. यामुळे पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. सुमोना सध्या तिच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून थायलंडमध्ये सुट्टी घालवत आहे. सुमोना बिचवर बिकिनी घालून दिसताना दिसत आहे. तसेच तिने पायावरील टॅटू देखील दाखवत हा फोटो शेअर केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Hello Sunday

A post shared by Sumona Chakravarti (@sumonachakravarti) on

सुमानाने हा फोटो अपलोड करताना कॅप्शन दिली आहे की, हॅलो संडे... या फोटोला एक लाखहून अधिक लोकांनी लाइक केला आहे. तसेच या फोटोंवर अनेक कमेंट देखील आल्या आहेत. सुमोनाने पहिल्यांदाच नाही तर या अगोदरही तिने असे बोल्ड फोटो शेअर केले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Love her but leave her wild. - Atticus . 

A post shared by Sumona Chakravarti (@sumonachakravarti) on

आपल्याला माहितच आहे, सुमोना आपल्या फिटनेससाठी देखील तेवढीच सतर्क आहे. अनेकदा ती जिममध्ये वर्कआऊट करताना देखील दिसली आहे. आपल्याला माहितच आहे सुमोना बऱ्याच काळापासून 'द कपिल शर्मा'शोसोबत जोडली गेली आहे. तसेच तिने 'बडे अच्छे लगते है' या मालिकेत देखील काम केलं आहे.