या आहेत सर्वाधिक वेळा पाहिल्या गेलेल्या बोल्ड वेब सीरीज

प्रेक्षकांमध्ये सध्या वेब सीरीजबाबत उत्सूकता असते. लोकांचा कल वेब सीरीजकडे वाढत चालला आहे.

Updated: Jun 7, 2022, 04:43 PM IST
या आहेत सर्वाधिक वेळा पाहिल्या गेलेल्या बोल्ड वेब सीरीज title=

मुंबई : OTT वरील वेब सीरीजचा सध्या बोलबाला आहे. अनेक जण आज ओटीटीवरच सिनेमे पाहणे पसंत करतात. ओटीटी वरील वेब सीरीज देखील चांगल्याच चर्चेत असतात. पण आता यामध्ये बोल्ड कंटेंटची भर पडली आहे. बहुतेक वेब सीरीज त्यांच्या बोल्ड सीन्ससाठी चर्चेत आहेत. 

लोकांना सध्या बॉलीवूड चित्रपटांपेक्षा वेब सीरीजमध्ये जास्त रस आहे. ओटीटीवरील उल्लू अॅप त्याच्या बोल्ड वेब सीरीजसाठी प्रसिद्ध आहे. 

चरम सुख

चरम सुख ही वेब सीरीज चांगलीच गाजली. उल्लू अॅपवरील प्रत्येक वेब सीरिज बोल्ड सीन्सने भरलेली असते.

एनिवर्सरी सरप्राइज

लोकांना उल्लू अॅपवरील ही वेब सीरीज पाहायला खूप आवडली. ही वेब सिरीज बोल्ड सीन्स आणि चांगली कथा यांचा उत्तम मिलाफ आहे.

ब्लॅकमेल पलंगतोड

उल्लू अॅपवरील प्रेक्षकसंख्या खूप चांगली आहे, लोक या वेब सीरीजच्या पुढच्या भागाची वाट पाहत असतात.

कविता भाभी

ही वेब सिरीज उल्लूची सर्वाधिक पाहिली जाणारी वेब सिरीज आहे.

पांचाली

या वेब सीरीजमुळे उल्लू अॅप खूप प्रसिद्ध झाले. लोकांनी या वेब सिरीज खूप पाहिल्या. या सर्व वेब सीरिज त्यांच्या बोल्ड सीन्समुळे दररोज चर्चेत असतात. इतकंच नाही तर सोशल मीडियावरही या वेब सीरीजचा भरपूर उल्लेख होता.