या अभिनेत्याचं धक्कादायक विधान.. घरी बोलवून HRITHIK ROSHAN दाखवायचा KANGANA आणि त्याचे 'तसले' फोटो..

''पर्सनल फोटो हृतिकने आपल्याला दाखवले ज्यात दोघे नको त्या अवस्थेत होते''

Updated: Aug 28, 2022, 10:07 AM IST
या अभिनेत्याचं धक्कादायक विधान.. घरी बोलवून HRITHIK ROSHAN दाखवायचा KANGANA आणि त्याचे 'तसले' फोटो..  title=

HRITHIK EXPOSSED KANGNA'S PRIVATE PHOTO:  क्रिश 3 च्या  शूटिंगदरम्यान  हृतिक आणि कंगना यांच्यात जवळीकता झाली आणि त्यांनतर दोघेही जण एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चां उधाण आलं ...मात्र दोघांनी कधीच जाहीरपणे त्यांचं नातं कबूल  केल नाही.

आणि पुढे काही दिवसांनी त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चाना देखील उधाण आलं. मधल्या काळात कंगनाने हृतिक रोशनवर चांगलंच तोंडसुख घेतलं होत. 

आता पुन्हा एकदा त्यांच्या रिलेशनशिपवर वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आहे ज्यावरून कंगना पुन्हा एकदा भडकू शकते. त्याच झालं असं की कि केआरके ने एक वादग्रस्त विधान केलं आहे ज्यावर आता हृतिक आणि कंगना काय ऊत्तर देतात कसे रिऍक्ट होतात हे पाहून महत्वाचं असणार आहे . 

केआरके म्हणाला कि एकदा हृतिकने त्याला घरी बोलवलं होत आणि त्यावेळी कंगना आणि हृतिकच्या रिलेशनशिपविषयी हृतिकने त्याला खूप काही सांगितलं होत.

पण इतकंच नाही तर दोघांचे फोटोसुद्धा त्याने दाखवल्याचं तो म्हणतोय आणि यातले काही फोटो खूपच खास असल्याचं त्याने सांगितलं. पर्सनल फोटो हृतिकने आपल्याला दाखवले ज्यात दोघे नको त्या अवस्थेत होते आणि त्याविषयी आपण आणखी सविस्तर सांगणार आहोत पण ''नंतर कधीतरी'' असही केआरके म्हणाला