टायगर श्रॉफच्या गर्लफ्रेंडचं न्यूड बिकिनीत शूट, फोटोंमुळे एकच खळबळ

दिशा पटानीने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यापासून खूपच व्हायरल होत आहे. 

Updated: Mar 6, 2022, 03:49 PM IST
  टायगर श्रॉफच्या गर्लफ्रेंडचं न्यूड बिकिनीत शूट, फोटोंमुळे एकच खळबळ title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पटानीने नुकतेच तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. दिशा पटानीचा न्यूड बिकिनीत किलर अंदाजात दिसत आहेत.

मोकळे केस, सेक्सी फिगरमधील दिशा पटानीचे हे फोटो सगळ्याचं लक्षवेधून घेणारे ठरत आहेत.

दिशा पटानीचा बिकिनी लूक नेहमीच चर्चेत असतो. तिचा लूक, तिचे बोल्ड फोटोशूट सर्वांचेच लक्ष वेधून घेतात. दिशा पटनी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते.

दिशा पटानीने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यापासून खूपच व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दिशा तिच्या बोल्ड अंदाजासाठी विशेष ओळखली जाते. ती फिटनेससाठी मेहनत घेताना दिसते. तिचे जीममधील व्हिडिओ व्हायरल होत असतात. टायगर प्रमाणे दिशा देखील बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेत आहे.