Nusrat Jahan Photos:नुसरत जहाँच्या फोटोने वाढवला सोशल मीडियाचा पारा

 बंगाली चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि TMC खासदार नुसरत जहाँ तिच्या बोल्ड फोटोमुळे नेहमीच चर्चेत असते. तसेच ती सोशल मीडियावरही फार अॅक्टीव्ह असते. आता तिने आपले बोल्ड फोटो शेअर केले आहेत, त्यामुळे सोशल मीडियाचा पारा वाढला आहे.   

Updated: May 10, 2022, 09:20 PM IST
Nusrat Jahan Photos:नुसरत जहाँच्या फोटोने वाढवला सोशल मीडियाचा पारा  title=

मुंबई : बंगाली चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि TMC खासदार नुसरत जहाँ तिच्या बोल्ड फोटोमुळे नेहमीच चर्चेत असते. तसेच ती सोशल मीडियावरही फार अॅक्टीव्ह असते. आता तिने आपले बोल्ड फोटो शेअर केले आहेत, त्यामुळे सोशल मीडियाचा पारा वाढला आहे.   

नुसरत जहाँने सोशल मीडियावर नूकतेच फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत. 

या फोटोमध्ये नुसरत लांब स्कर्टमध्ये बिकिनी ब्रामध्ये दिसते.  


 
फोटोतील नुसरतच्या पोजमुळे सोशल मीडियाचा पारा चांगलाच वाढला.  

राजकारणापासून ते बंगाली चित्रपटसृष्टीत नुसरत जहाँची वेगळी ओळख आहे. 

'शोत्रु' चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या नुसरत जहाँने अनेक बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे.

नुकतीच ती एका मुलाची आई झाली आहे पण तिचा फिटनेस पाहून सगळेच दंग झाले आहेत.