nusrat jahan

खासदार नुसरत जहाँचा रोमँटिक व्हिडिओ व्हायरल

अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ नेहमी चर्चेत असतात.

Jan 15, 2020, 02:38 PM IST

खासदार नुसरत जहां रुग्णालयात दाखल

कोलकाताच्या अपोलो ग्लेनईगल्स रुग्णालयात दाखल

Nov 18, 2019, 05:37 PM IST

पाहा दुर्गापूजेसाठी खासदारांची नृत्यसाधना

नवरात्रोत्सवाला काही दिवस उरलेले असतानाच.... 

Sep 22, 2019, 09:53 AM IST

VIDEO : मंगळसूत्र-टिकलीसहीत नुसरत जहाँ ममता बॅनर्जींसोबत रथयात्रेत सहभागी

साडी, मंगळसूत्र, हातात लाल रंगाच्या बांगड्या, कपाळावर टिकली अशा अशा पारंपरिक हिंदू पेहरावात नवविवाहीत खासदार नुसरत जहाँ यांनी इतर उपस्थितांसोबत रथयात्रेत सहभाग घेतला

Jul 4, 2019, 08:22 PM IST

नववधू रुपात पार पडला खासदार नुसरत जहाँचा शपथग्रहण सोहळा

नुसरत यांनी आज खासदारपदाची शपथ घेतली

Jun 25, 2019, 02:39 PM IST

शपथविधी सोहळ्याला दांडी; नवनिर्वाचित खासदार विवाहबंधनात

संसदेच्या पहिल्याच दिवशी वेशभूषेच्या मुद्द्यावरुन त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला होता. 

Jun 20, 2019, 10:15 AM IST

लोकसभेच्या 'त्या' महिला खासदाराकडून प्रेमाची जाहीर कबुली

जेव्हा वास्तव स्वप्नापेक्षा अधिक सुंदर असतं, अशी कॅप्शनही त्यांनी फोटोखाली लिहली आहे.

Jun 1, 2019, 01:06 PM IST

संसद भेटीच्या पहिल्याच दिवशी 'या' कारणामुळे मिमी, नुसरत जहाँ ट्रोल

मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहाँ या सध्याच्या घडीला राजकीय विश्वात अनेकांचं लक्ष वेधत आहेत.

May 29, 2019, 07:51 AM IST

या अभिनेत्रींना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी, निवडणुकीकडे लक्ष

मॉडेलिंग आणि सिनेमासृष्टीत आपला दबदबा निर्माण केलेल्या अभिनेत्रींना लोकसभेच जाण्याची संधी मिळणार आहे.  

Mar 13, 2019, 05:43 PM IST