निसर्गाच्या सानिध्यात रमली 'तारक मेहता' फेम अभिनेत्री; बेभान होत घेतला Bikini Bathचा आनंद

फेम  'तारक मेहता'मधील या अभिनेत्रीने कपडे काढत मारली पाण्यात उडी, Video व्हायरल  

Updated: Oct 3, 2022, 04:41 PM IST
निसर्गाच्या सानिध्यात रमली 'तारक मेहता' फेम अभिनेत्री; बेभान होत घेतला Bikini Bathचा आनंद title=

Nidhi Bhanushali Hot Video :  'तारक मेहता का उल्टा चष्मा'  ही लोकप्रिय मालिका प्रत्येकाला माहित आहे. या मालिकेमधील  बहुतेक सर्व पात्र सर्वांनाच परिचित आहेत. या मालिकेमध्ये सोनालिका म्हणजेच सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री निधी भानुशाली (Nidhi Bhanushali) ही माहित असेल. निधी सोशल मीडियावर सक्रीय असलेली पाहायला मिळते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच निधीचा एक बोल्ड आणि हॉट व्हिडीओ व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. (Trending Nidhi bhanushali taking bath in jungle actress hot nude bathing viral video)

व्हिडीओमध्ये काय? 
निधी भानुशालीचे अनेक बोल्ड व्हिडीओ (Nidhi bhanushali Bold & Hot Video) सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत आणि त्यापैकी एक व्हिडिओ असा आहे ज्यामध्ये ती कपडे काढून नदीत उडी मारताना दिसत आहे. डोंगर आणि झाडाझुडपांच्या मध्ये असणाऱ्या एका तलावात निधी पोहत असल्याचं दिसत आहे. शोमध्ये साधी असणारी सोनू खऱ्या आयुष्यात इतकी बोल्ड असू शकते याची कोणालाही कल्पना नव्हती.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

निधीने तिच्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला असून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. निधीचा बोल्ड लूक पाहून संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. यामध्ये काहींनी तिला ट्रोल केलं आहे तर काहींनी तिच्या बोल्ड लूकवर घायाळ झाल्याचं म्हटलं आहे. 

अभिनयविश्वात निधीने तारक मेहता का.. या मालिकेमधून पदार्णपण केलं होतं. निधीनेही सात वर्षांनंतर 2019 मध्ये तिने ही मालिका सोडली होती. सध्या ही भूमिका पलक सिधवानी साकारत आहे.