बोल्डनेसने भरलीय ही सीरीज, तुम्ही पाहिलीय का?

 ओटीटीवर अनेक बोल्ड सीरीज रीलीज होत असतात. 

Updated: Jun 13, 2022, 10:02 PM IST
 बोल्डनेसने भरलीय ही सीरीज, तुम्ही पाहिलीय का? title=

मुंबई : ओटीटीवर अनेक बोल्ड सीरीज रीलीज होत असतात. उल्लू या चॅनेलवरून प्रामुख्याने अनेक सीरीज रिलीज होत असतात. नुकतीच एक वेबसीरीज रीलीज झाली होती, दामाद जी सीझन 1 असे या सीरीजचे नाव होते. या सीरीजचा दुसरा पार्ट आता रीलीज झाला आहे. दामाद जी सीझन 2 असे या सीरीजचे नाव आहे. दोन्ही वेबसीरीजमध्ये बोल्डनेसच्या सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत.त्यामुळे तुम्ही जर या सीरीज पाहिल्या नसतील तर तुम्हाला या पाहता येणार आहेत.  

दामाद जी सीझन 1 या वेब सिरीजच्या पहिल्या भागाने खळबळ उडवली होती. ही सीरीज पाहून प्रेक्षक वेडेपिसे झाले होते. सीरीजची स्टोरी आणि सीन्सवर प्रेक्षक वेडे झाले होते.दामाद जी सीझन 2  आज रात्री 14 तारखेला रीलीज होईल. त्यामुळे प्रेक्षकांना काही तासातच ही वेबसीरीज पाहता येणार आहे.  

सीझन 2 च्या पहिल्या भागात सासू आणि जावई सर्व मर्यादा ओलांडताना दाखवण्यात आले होते. जावयाच्या मित्राला दोघांची जवळीक होताना दिसते. आता सीझन 2 मध्ये तो सुनेला ब्लॅकमेल करतो की त्याला सुनेच्या सासूशीही जवळीक साधायची यावर ही सीरीज पुढे असणार आहे. या सीरीजमध्ये देखील सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत.