marathi news

'दहावीत 36% तर बारावीत 2 विषयात नापास; कसंतरी रडतखडत..' महाजनांनी सांगितला स्वत:चा शैक्षणिक प्रवास

BJP Leader Girish Mahajan Education:  या दोन वर्षांमध्ये माझी अनेक खाती बदलली.म्हणजे इन्कमिंग वाढलं की खात बदललं जातं, असे महाजन म्हणाले.

Jul 26, 2024, 02:06 PM IST

Pune Rains : पुण्यात पावसाचा हाहा:कार, जबाबदार कोण? पुण्यातील आपत्ती नैसर्गिक की मानवनिर्मित?

Pune Heavy Rain : मुसळधार पाऊस आणि त्यामुळे नद्यांना येणारे पूर ही नैसर्गिक आपत्ती आहे.. मात्र असं असलं तरी  पुरामुळे नागरी भागात होणारं नुकसान ही मानवनिर्मित आपत्ती असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं. मागील 24 तासात पुण्यामध्ये उडालेला हाहाकार त्याचंच उदाहरण आहे.

Jul 25, 2024, 08:45 PM IST

Zee 24Taas Impact: '..म्हणून नॉन महाराष्ट्रीयन'मराठी नको म्हणणाऱ्या कंपनीला 'मराठीतच'द्यावा लागला माफिनामा!

Zee 24Taas Impact:  'नो महाराष्ट्रीयन'असा इंग्रजीमध्ये स्पष्ट उल्लेख करणाऱ्या कंपनीने मराठीत आपला माफिनामा जाहीर केला आहे. 

Jul 25, 2024, 04:51 PM IST

'एवढी हिंमत! गुन्हा दाखल करा', मराठी उमेदवारांचा अर्ज नाकारणाऱ्या कंपनीवर विजय वडेट्टीवार यांची टीका

Vijay Wadettiwar On Arya Gold company : मॅनेजरपदासाठी मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये, अशी जाहिरात देणाऱ्या आर्या गोल्ड कंपनीने अखेर माफीनामा मागितला आहे. त्यावर विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिलीये.

Jul 25, 2024, 04:31 PM IST

Zee 24 Taas Impact: मराठी माणसाला नोकरी नाकारणाऱ्या 'आर्या गोल्ड'च्या मालकाने मागितली माफी

Zee 24 Taas Impact:  मी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागतो, अशा शब्दात आर्या गोल्ड कंपनीच्या मालकांने माफी मागितली आहे. 

Jul 25, 2024, 03:34 PM IST

Divorce ची पोस्ट लाइक केल्यानंतर अभिषेक बच्चननं शेअर केली पहिली पोस्ट! म्हणाला, 'ऑल द बेस्ट...'

Abhishek Bachchan Shared First Post After Liking Divorce Post : अभिषेक बच्चननं घटस्फोटाची पोस्ट लाईक केल्यानंतर शेअर केली पहिली पोस्ट म्हणाला...

Jul 25, 2024, 02:37 PM IST

अंबानी लग्नसोहळा अजून संपलेला नाही! आता पोस्ट वेडिंगसाठी लंडनमधलं अख्खं 7 स्टार हॉटेल बुक

Ambani Books 7 Star Hotel for Anant-Radhika Post Wedding : मुकेश अंबानींनी अनंत आणि राधिकाच्या Post Wedding साठी तब्बल 2 महिन्यांसाठी बूक केलं हे महाल...

Jul 25, 2024, 01:36 PM IST

बायबलचे मराठी अनुवाद करणारे मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष फ्रान्सिस डीब्रीटो यांचे निधन

ज्येष्ठ मराठी साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे दीर्घ आजाराने निधन झालं आहे. ते 82 वर्षांचे होते. ते उस्मानाबादमध्ये पार पडलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

Jul 25, 2024, 12:58 PM IST

Budget 2024 : 'काही आश्वासनं कागदांपुरती मर्यादीत असतात', जया बच्चन यांची अर्थसंकल्पावर संतप्त प्रतिक्रिया

Jaya Bachchan on Budget 2024 : जया बच्चन यांनी केंद्रिय अर्थसंकल्प 2024 वर केलं वक्तव्य... 

Jul 25, 2024, 12:48 PM IST

'माझ्यात आणि अभिषेकमध्ये मतभेद', ऐश्वर्यानं जेव्हा दिली कबुली, घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान 'तो' व्हिडीओ व्हायरल

Aishwarya Rai Bachchan and Abhishek Bachchan Argue : ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चां दरम्यान, ऐश्वर्याचा तो व्हिडीओ व्हायरल

Jul 25, 2024, 12:02 PM IST

मुंबईत काम करण्यासाठी अमराठी हवाय! ज्वेलर्सची संतापजनक जाहिरात; फोन केल्यावर म्हणाले...

Non Maharashtrian For Jwellers Job:   अशी एक बातमी समोर आलीय, जी वाचून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाऊ शकते. 

Jul 25, 2024, 11:58 AM IST

विवाहित आणि 2 मुलांचा बाप असलेल्या अभिनेत्याला डेट करते साई पल्लवी?

Sai Pallavi Dating a Married Actor With 2 Kids :  साई पल्लवी करते एका विवाहित अभिनेत्याला डेट! 

Jul 25, 2024, 10:57 AM IST

मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील महिलांना रक्षाबंधनचं मोठ गिफ्ट, बॅंक अकाऊंटकडे ठेवा लक्ष

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात धडाकेबाज निर्णय घेण्यात येत आहेत. आधी राज्यातील महिलांसाठी लाडकी बहिण योजना जाहीर करण्यात आली. त्यानंतर भावांसाठीदेखील योजना आणा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. दरम्यान शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लाडका भाऊ योजना जाहीर करण्यात आली. राज्यभरात सध्या लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरणे सुरु आहे. त्यामुळे लवकरच लाडकी बहीण योजनेची रक्कम महिलांच्या खात्यात येणे सुरु होणार आहे. रक्षाबंधनच्या दिवशी मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील महिलांना मोठं गिफ्ट देण्यात येणार आहे. 

Jul 25, 2024, 08:01 AM IST