बॅकलेस टॉपमुळे Urfi Javed पुन्हा एकदा चर्चेत, पाहा Latest Photo

आता पुन्हा एकदा तिच्या कपड्यांमुळे उर्फी जावेद चर्चेत आली आहे. 

Bollywood Life | Updated: Sep 24, 2021, 01:39 PM IST
बॅकलेस टॉपमुळे Urfi Javed पुन्हा एकदा चर्चेत, पाहा Latest Photo

मुंबई : बिग बॉसच्या ओटीटी घरातून बाहेर पडल्यानंतर उर्फी जावेद तिच्या ड्रेसेजमुळे सतत चर्चेत असते. उर्फी जावेद तिच्या ड्रेसिंगमुळे सध्या चर्चेत असते आणि ही गोष्ट स्वत: अभिनेत्रिने एका मुलाखतीत मान्य केली आहे की, तिला तिच्या कपड्यांनीत प्रसिद्धी मिळवून दिली आहे.

आता पुन्हा एकदा तिच्या कपड्यांमुळे उर्फी जावेद चर्चेत आली आहे. ते तिच्या विचित्र ड्रेसमुळे, तिच्या एका नवीन ड्रेसमध्ये पोज देताना दिसली आहे परंतु आता ती तिच्या बॅकलेस ड्रेसमुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्री उर्फी जावेद मेकअप करून घराबाहेर पडली. या मेकअपमध्ये उर्फीचा चेहरा चांगलाच फुललेला दिसत आहे. उर्फीने स्कर्ट घातला आहे. तसेच तिचं डोकं झाकलं जाईल असा फुल हाताचा ट्रेस देखील तिने घातला.

हा ड्रेस तसा पाहताना विचित्र वाटत होता. परंतु लोकांना खरा धक्का तर तेव्हा बसला जेव्हा लोकांनी तिला मागून पाहिले. कारण उर्फीचा ड्रेस पुढून जरी संपूर्ण अंग झाकलेला दिसत असला तरी मागून मात्र तो संपूर्ण बँकलेस होता.

फोटोग्राफर्ससमोर उर्फी नेहमी स्टायलिश स्टाईलमध्ये उभी असते. तिने आपली आपला बॅकलेस ड्रेस दाखवत देखील खूप साऱ्या पोज दिल्या आहेत.

अर्धवट घातलेल्यां कपड्यांमुळे आधीच उर्फी ट्रेल होत होती आता या तिच्या बॅकलेस ड्रेसमुळे देखील ती आणखी ट्रोल होत आहे.