सोशल मीडियावर या नवीन वेब सीरीजची चर्चा, एकट्यात पाहा नाहीतर होईल गडबड

ही वेब सीरीज 4 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार असून त्याआधीच ती चर्चेत आली आहे.

Updated: Oct 31, 2022, 06:42 PM IST
सोशल मीडियावर या नवीन वेब सीरीजची चर्चा, एकट्यात पाहा नाहीतर होईल गडबड title=

मुंबई : सोशल मीडियावर सध्या एक वेब सीरीज चांगलीच चर्चेत आहे. या वेब सीरीजमध्ये तुम्हाला बराच बोल्ड कंटेट पाहायला मिळणार आहे. बोल्ड कंटेट देणाऱ्या उल्लू अॅपवर लवकरच एक नवीन वेब सीरीज रिलीज होणार आहे. Takk असं या वेब सिरीजचं नाव असून त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. Takk वेब सिरीज 4 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ओटीटीवर वेब सीरीज पाहणाऱ्यांची संख्या देशात वाढत आहेत. ओटीटीवर रिलीज होणारा बराच कंटेंट हा बोल्ड असतो. त्यामुळे त्याची नेहमीच चर्चा असते. या वेब सीरीजचा ट्रेलर रिलीज केल्यानंतर तो अडीच लाख लोकांनी पाहिला आहे.

बोल्ड वेब सीरीजमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली अभिनेत्री Aliya Naaz या वेब सीरीजमध्ये दिसणार आहे. तिच्या सोबत अभिनेत्री Ruks Khandagale देखील या वेब सीरीजमध्ये दिसणार आहे. Drama, Romance, Fantasy असलेली ही वेब सीरीज पाहण्यासाठी तुम्हाला 4 ऑक्टोबर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

तक या वेब सीरीजचा ट्रेलर पाहून तुम्हाला या वेब सिरीजच्या बोल्डनेसचा अंदाज आला असेल.