कोरोना परिषद | कोरोनावर रेमडेसिवीर उपचार नाही, मग काय आहे सध्या उपचार?

रेमडेसिवीर कोरोनावर गुणकारी आहे का याबाबत डॉ. संग्राम पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Updated: Apr 29, 2021, 05:16 PM IST
कोरोना परिषद | कोरोनावर रेमडेसिवीर उपचार नाही, मग काय आहे सध्या उपचार?

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. कोरोनावर रेमडेसिवीर इंजेक्शन उपचार नाही. परंतु कोरोना रुग्णांच्या बचावासाठी ते महत्वाचे आहे. सध्या रेमडेसिवीरचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे त्याला पर्याय  काय आहेत. याबाबत डॉ. संग्राम पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- रेमडेसिवीर कोरोनावर पर्यायच नाही.
- अतिगंभीर रुग्णांना रेमडेसिवीरचा काहीही उपयोग होत नाही.
- जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्र सरकारनेही रेमडेसिवीर कोरोनावर परिणामकारक नाही असं म्हटलंय