Explained Coronavirus BA 3.2. Naming: कोरोनाला देण्यात आलेल्या नावामगील गोष्ट फारच रंजक असून नेमकं हे नाव एका किड्यावरुन का देण्यात आलंय जाणून घ्या...
'कोविड रुग्णाला मारून टाक' अशी चिथावणी देणाऱ्या एका वरिष्ठ डॉक्टरची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
Corona Latest News : पुन्हा मास्क वापरावा लागणार? पुन्हा वाढणार कोरोनाचा धोका? आरोग्य यंत्रणा सतर्क. पाहा नेमकी काय काळजी घ्यावी....
Corona News : पाच वर्षांपूर्वी ज्या कोरोनानं जगाची चिंता वाढवली होती, तोच कोरोना आता पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत असून भारतातही चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे.
Bill Gates on COVID-like pandemic : पुढील चार वर्षात जगावर येणार भयंकर संकट. चाहूल लागल्याचं सांगत बिल गेट्स नेमकं काय म्हणाले? वाचा त्यांचा प्रत्येक शब्द...
Corona Virus : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक सूत्र हाती घेतली असून, अमेरिकेच्याच सरकारी गुप्तचर यंत्रणेनं कोरोना विषाणूसंदर्भात महत्त्वाचा खुलासा केला आहे.
China New Virus : चीनपासून सुरू झालेल्या कोरोना महामारीनं संपूर्ण जगभरात थैमान घातलं. ज्यानंतर सआता पुन्हा याच चीनमध्ये आणखी एका महामारीनं डोकं वर काढल्याचं पाहायला मिळत आहे.
कोरोना व्हायरसच्या लसीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत कारण यानंतर तरुणांचा अचानक मृत्यू किंवा हृदयविकाराचा झटका आल्याच्या बातम्या आल्या आहेत.
Scientists Warn for Disease X: कोरोनामुळे जगभरात लाखों लोकांचा मृत्यू झाला. पण आता यापेक्षाही भयानक आजाराची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या आजारामुळे तब्बल 5 कोटी लोकांच्या मृत्यूचा धोका WHOने व्यक्त केला आहे.
Pandemic News : जगावर आणखी एका महामारीचं संकट; 2, 20... वर्षे... किती काळासाठी संकट जगणं कठीण करणार...?
Modi In Pariksha Pe Charcha : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चेत पीएम मोदी यांनी कोरोना काळात देशवासियांना थाळ्या वाजवायला का सांगितलं याचा खुलासा केला.
COVID Update:केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात कोरोनामुळे 6 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये कर्नाटकातील तीन, छत्तीसगडमधील दोन आणि आसाममधील एका मृत्यूचा समावेश आहे
Covid-19 update:केंद्रीय स्वाथ मंत्रायलयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोनाचे 605 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यावेळी 4 रूग्णांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
Corona Virus:एक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत केरळ पहिल्या क्रमांकावर आहे. केरळमध्ये सध्या 1,249, कर्नाटकात 1,240, महाराष्ट्रात 914, तामिळनाडूमध्ये 190, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशमध्ये 128 एक्टिव्ह प्रकरणं आहेत.
Covid-19 Sub Variant JN.1:INSACOG च्या माहितीनुसार, ओडिसामध्ये देखील कोरोनाच्या या सब व्हेरिएंटचे रूग्ण सापडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशातील दहा राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये JN.1 हा सब व्हेरिएंट आढळून आला आहे.
कोरोना JN.1 व्हेरिएंटमुळे रुग्णांची संख्या वाढतेय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा घेण्यात आला. राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
Corona JN1 Symptoms: मागील काही दिवसांमध्ये देशातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली आहे. सोमवारी एकट्या केरळमध्ये 111 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
Corona Cases India : कोरोना विषाणूमुळं तीन वर्षांपूर्वी उदभवलेली परिस्थिती आता पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. ज्यामुळं आता केंद्र शासनही सतर्क असल्याचं पाहायला मिळतंय.
Covid-19:JN.1 चं पहिलं प्रकरण केरळमध्ये नोंदवण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. अशातच एका कोरोनाने ग्रस्त असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची बातमीने चिंता अधिक वाढली आहे.