How to Make Memory Sharp: अनेकांना सतत विसरण्याची सवय असते. विसरणं ही काही वाईट गोष्ट नाही परंतु त्यातूनही जर का आपल्याला कोणी तू विसरभोळी आहेत वा तू किती विसरभोळा आहेस असं कोणी म्हणायला लागलं की मात्र साहजिकच आपल्याला फारच वाईट वाटू शकते. त्यामुळे आपल्या कॉन्फिडन्स लो होऊ शकतो. त्यामुळे अशावेळी आपण काही लोकांचे बोलणे थांबवू शकत नाही पण नाही म्हटलं तरी ही एक वाईट सवय आहे आणि त्याचा आपल्या शरीरावर फार वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशावेळी आपल्याला याची योग्य ती काळजी घेणे हे महत्त्वाचे असते. चला तर मग जाणून घेऊया की अशावेळी तुम्ही नक्की कोणते उपाय करू शकता आणि आपल्या डाएटमध्ये नक्की कोणत्या गोष्टी समाविष्ट करू शकता. अनेकदा आपल्या या वाईट सवयींमागे असतं एक महत्त्वाचे कारण आणि ते म्हणजे वाईट सवयींचे तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की नक्की या वाईट सवयी आपण कशा मोडू शकतो.
आपलं वाढतं वय असतं तेव्हा आपल्याला फार भूक लागू शकते. त्याचप्रमाणे जर का याच वाढत्या वयात तुम्ही गोष्टी विसरू लागला असाल आणि जर का तुमचे हे विसरणे फारच वाढू लागले तर मात्र त्यातून फारच गोंधळ निर्माण होऊ शकतो. परंतु अनेकदा लोकं याची खल्ली उडवताना दिसतात.त्यामुळे आपला आत्मविश्वास फार कमी होऊ शकतो व त्याचसोबत यानं आपल्याला आपल्यातच काहीतरी कमी आहे असेही वाटू शकते. त्यातून चला तर मग जाणून घेऊया याकडे तुम्ही सकारात्मकतेनं कसं पाहू शकता. आपल्या रोजच्या दगदगीमुळे आपल्याला फारसं काहीच करायला जमत नाही. त्यातून जीम आणि व्यायाम करणंही ापण मजबूरीनं टाळतो. अशावेळी खाण्यापिण्याकडेही आपण दुर्लेक्ष करतो. चला तर मग जाणून घेऊया की यावेळी तुम्ही याकडे दुर्लेक्ष न देता कशाप्रकारे आपल्या वाईट सवयी सुधारू शकता.
हेही वाचा : हिरव्यागार ब्रोकोलीचे चिक्कार फायदे, फ्रीजमध्ये पडून आहे? ताबडतोब बाहेर काढा
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)